10वी, 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

। मुंबई । वृत्तसंस्था ।
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केली आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च तर दहावीची 25 फेब्रुवारी 14 मार्च यादरम्यान असणार आहे. विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार नसून ती ऑफलाइनच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता या परीक्षेसंदर्भातली तयारी बोर्डाकडून सुरू झाली आहे.

Exit mobile version