• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 18, 2026
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल जवळील कामोठे परिसरात बिलाच्या वादातून एका तरुणाने हॉटेलमध्ये घुसून तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हॉटेल मॅनेजर उमेश शेट्टी जखमी झाले असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकारामुळे कामोठे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे सेक्टर-6 येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री सुमारे सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित तरुण अचानक तलवार घेऊन हॉटेलमध्ये घुसला आणि त्याने थेट हॉटेल मॅनेजर उमेश शेट्टी यांच्यावर हल्ला चढवला. आरोपीने शेट्टी यांच्या छातीवर वार केला. त्यानंतर त्याने हॉटेलच्या काउंटरवरही ताबडतोब हल्ला केला.

हा प्रकार इतका अचानक घडला की हॉटेलमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी हॉटेलबाहेर धाव घेतली. काही क्षणांसाठी परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यामुळे हॉटेलमधील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली.

प्राथमिक माहितीनुसार, एक दिवस आधी हॉटेलच्या बिलाच्या कारणावरून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपीने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

Related

Tags: crime newsindiakamothe policekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अल्पवयीन मतीमंद पीडित मुलीवर बलात्कार

Next Post

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वीस नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर
sliderhome

विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध!

May 3, 2026
रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 
sliderhome

रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 

May 3, 2026
मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो
sliderhome

मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो

May 3, 2026
नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा
sliderhome

नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा

May 3, 2026
सावली सोडणार तुमची साथ
sliderhome

सावली सोडणार तुमची साथ

May 3, 2026
सहाण बायपासनजिक मिनीडोर-इको कारची समोरासमोर धडक
sliderhome

सहाण बायपासनजिक मिनीडोर-इको कारची समोरासमोर धडक

May 3, 2026
Next Post
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?