• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पेण तालुक्यातील १३ पूल धोकादायक

Sayali Patil by Sayali Patil
June 11, 2022
in sliderhome, पेण
0 0
0
पेण तालुक्यातील १३ पूल धोकादायक
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

४० पुलांची पाहणी तर ४ चार छोट्या पुलांची नव्याने पुनर्बांधणी
| पेण | प्रतिनिधी |

राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून पेण तालुक्यातील एकूण ४० पुलांची पावसाळयापूर्वी पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये ९ मोठे आणि ४ लहान असे तब्बल १३ पूल धोकादायक आढळले आहेत. त्यामुळे पुलांच्या बाबतीत आणि येथील नागरिकांच्या बाबतीत प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. या १३ पुलांची धोकादायक पूल म्हणून नोंद करण्यात आली असून, २ मोठया पुलांचे, तर ४ लहान पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. यापैकी चार लहान पुलांची नुकतीच नव्याने पुनर्बांधणी जरी करण्यात आली असली, तरी उर्वरित धोकादायक पुल यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे.

दोन कोटी रुपये खर्च करून पुनर्बाधणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पाच मोठे आणि चार लहान पुलांपैकी जे चार लहान पूल धोकादायक ठरले होते त्यांची पावसाळयापूर्वीच अंदाजे दोन कोटी रूपये खर्च करून पुनर्बाधणी करण्यात आली आहे. तर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत असलेल्या पेण-खोपोली मार्गावरील बाळगंगा नदीवरील पुल सुस्थितीत असून याच पुलाच्या बाजूने नव्या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. तालुक्यातील शिर्की पूल हे अत्यंत धोकादायक असून या पुलाशी पुढे जवळपास 15 गावांचा संपर्क येत असतो. त्यामुळे सुमारे 10 ते 12 हजार लोकवस्ती असणार्‍या या भागाला धोकादायक पुलामुळे सतर्क राहावे लागणार आहे.

दोन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट
पेण शहराला लागून असणार्‍या भोगावती नदीवरील भुंडा पूल आणि तालुक्यातील मोहाडी ठाकूरवाडी या दोन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जे ९ धोकादायक पूल घोषित करण्यात आले आहेत त्यांच्या पुनर्बांधणी आणि डागडुजीसाठी जवळपास ५ कोटी 20 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. मात्र यंदाच्या पावसाळयात या धोकादायक पुलांची बांधणी शक्य नसल्याने अतिवृष्टी आणि महापुराच्या दरम्यान प्रशासन आणि येथील नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे. शिर्की पूलाची पुढल्यावर्षी नक्कीच पुनर्बाधणी केलेली असेल. असा विश्‍वास नाईक, उपअभियंता, जि.प.बांधकाम विभाग यांनी दिला आहे.

आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या तालुक्यातील सर्व पुलांची पाहाणी केली असता, दादर, वाशेणी, रावे, कोपर आणि निगडे हे पाच मोठे पूल सुस्थितीत असून सावरोली-खारपाडा मार्गावरील चार लहान धोकादायक पुलांची दोन कोटी रूपये खर्च करून नव्याने पुनर्बाधणी केली आहे. त्यामुळे आता आमच्या अखत्यारितील सर्व पूल सुस्थितीत आहेत.

डी.एम. पाटील, उपविभागीय अभियंता, सा.बां.विभाग

नऊ पुलांपैकी भुंडा पुल, दादर वसेनी पुल, खारपाडा सावरोली पुल या पुलांवर कित्येक वेळा लाखो रुपये खर्च केले आहेत. परंतु दर दोन वर्षांनी ही पुल धोकादायक म्हणून घोषित केली जातात. कारण पुलांची डागडुजी व पुनर्बांधणी ही फक्त कागदावरच होत असते. गेल्या पाच वर्षात पुलांवर झालेल्या पैशाचा ऑडिट रिपोर्ट केल्यास निधीचा दुरुपयोग कसा केला आहे. हे सर्व सामान्यांना लक्षात येइल.

स्वप्निल म्हात्रे, पेण तालुका, लाल ब्रिगेड अध्यक्ष

Related

Tags: bridgesdangerouskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenrisky
Previous Post

फसवाल तर परवाना होणार रद्द; तालुका कृषी अधिकार्‍यांचा इशारा

Next Post

पेणमध्ये अधिकृत रिक्षा थांबाच नाही

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

रायगड रोप-वे ‘या’ तारखेपर्यंत बंद

February 17, 2026
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात
sliderhome

नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात

February 17, 2026
sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
पेण

रामवाडी ब्रिजवर अंधाराचे साम्राज्य

February 16, 2026
Next Post
पेणमध्ये अधिकृत रिक्षा थांबाच नाही

पेणमध्ये अधिकृत रिक्षा थांबाच नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?