। यवतमाळ । प्रतिनिधी ।
विदर्भात गेल्या आठ दिवसात 16 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून यातील सहा आत्महत्या अवघ्या दोन दिवसांत यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात झाल्याचा खळबळजनक दावा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. तिवारी यांनी मारेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
आठ दिवसांत १६ शेतकर्यांच्या आत्महत्या
-
by Krushival

- Categories: यवतमाळ
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsyvtmal
Related Content
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोघा जणांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
December 12, 2025
कार शिकणे बेतले जीवावर; वडिलांसह तीन मुलींचा मृत्यू
by
Antara Parange
November 1, 2025
केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू
by
Antara Parange
June 15, 2025
वणीत अग्नितांडव; हॉटेल जळून खाक
by
Antara Parange
March 27, 2025
संतप्त शेतकर्यांनी भाजीपाला फेकला
by
Krushival
January 2, 2025
हृदयद्रावक घटना! सख्ख्या भावाने केली लहान भावाची निर्घृण हत्या
by
Krushival
December 15, 2024