। अलिबाग । वार्ताहर ।
माणगाव मध्ये राहणार्या फिर्यादींच्या मालकीच्या असणार्या 2 लाखांच्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्याची घटना घडली. हरवंडी गावातील धनराज फार्म हाउस येथे फिर्यादी रा.हरवंडी यांच्या मालकीच्या 31 लोखंडी प्लेट कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्या. या प्लेट्सची एकूण किंमत 2 लाख रूपये इतकी आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणगाव येथे 2 लाखांच्या लोखंडी प्लेट चोरीला
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, माणगाव
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
कोकणातले पर्यटक परतीच्या मार्गावर
by
Sanika Mhatre
January 1, 2026
भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर: सुषमा अंधारे
by
Sanika Mhatre
January 1, 2026
एसटीचा रस्ता सुरक्षा अभियान दिखावा
by
Sanika Mhatre
January 1, 2026
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बरसला पाऊस
by
Sanika Mhatre
January 1, 2026
नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार
by
Sanika Mhatre
January 1, 2026
शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या रील करणे पडणार महागात
by
Sanika Mhatre
January 1, 2026