Day: June 9, 2021

पेणमधील 8 व्यापाऱ्यांविरुध्द धडक कारवाई

प्रमाणित वजनकाट्यांचा वापर न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द अलिबाग वैध मापन शास्त्र कार्यालयाची कारवाई अलिबाग येथील निरीक्षक वैध मापन शास्त्र विभागाने मंगळवारी ...

Read more

अलिबाग तालुक्यात बुधवारी 123 कोरोनाचे रुग्ण

सहा जणांचा मृत्यू; दिवसभरात 107 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहीतीअलिबाग । विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यात आज बुधवारी 9 जून रोजी ...

Read more

महाडमधील 49 गावांना दरडीचा धोका

प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता। महाड । प्रतिनिधी ।महाराष्ट्रामध्ये वेळेमध्ये मान्सुन सुरु झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. हवामान ...

Read more

दिघी-माणगाव मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी

रस्ता ओलांडताना लहान मुली मृत्यूच्या दाढेतून बचावल्याअनुचित घडणार्‍या घटनेचे श्रेय सार्वजनिक बांधकाम विभागालाच! बोर्ली पंचतन | संतोष रेळेकर |श्रीवर्धन तालुक्यात ...

Read more

विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी

उरण | प्रतिनिधी | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार ...

Read more

चाणजे ग्रामपंचायतीचा नवा फंडा

भर पावसात सॅनिटायझर मारण्याचे प्रतापउरण | प्रतिनिधी | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. परंतु आज ...

Read more

उत्तर प्रदेश अपघातात 17 जणांचा मृत्यू

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी,रात्री साडे ...

Read more

चीनी अ‍ॅपने भारतीयांना 250 कोटींचा गंडा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।उत्तराखंडमध्ये एका अ‍ॅपच्या माध्यमातून 250 कोटींची फसवणूक केल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणात ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30°+28°
Thursday
+31°+27°
Friday
+31°+28°
Saturday
+29°+27°
Sunday
+31°+27°
Monday
+31°+29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?