Day: June 9, 2021

लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम

उत्तर प्रदेश दुसर्‍या, गुजरात तिसर्‍या क्रमांकावर| मुंबई | लशीच्या तुटवडयाचा सामना करीत महाराष्ट्राने लसीकरणातील आघाडी कायम ठेवली आहे. पहिली व ...

Read more

विनाकारण फिरणार्‍या वाहनांवर कारवाई

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणार्‍या वाहन चालकांवर वाहतूक ...

Read more

धनंजय धुमाळला बालवैज्ञानिक पुरस्कार

। चिपळूण । प्रतिनिधी ।मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल,खेडच्या धनंजय धुमाळ ...

Read more

रसायनमिश्रीत पाणी प्यायल्याने तीन म्हशीचा मृत्यु

सहा अत्यावस्थ; लोटे औद्योगिक वसाहतीतील घटना। खेड । प्रतिनिधी ।लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातून नाल्यात सोडण्यात आलेले रसायनमिश्रीत पाणी प्यायल्याने ...

Read more

कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरीसाठी दोन दिवस महत्वाचे, हा पाऊस ढगफुटीप्रमाणे। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात ...

Read more

सलग दुसऱ्या दिवशी अलिबाग शहरातील लसीकरण बंद

लसीचा साठा संपल्याची प्रशासनाची माहिती। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।कोरोना प्रतिबंधित लसिकरणाचे डोस संपल्याने मंगळवार दि. 8 जुन नंतर सलग दुसऱ्या ...

Read more

रायगड जिल्हा प्रशासनाच्या ‘निधी’त गैरव्यवहार

संतापजनक! शवदाहिनीच्या खर्चात आकड्यांचा घोळमृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार37 लाखांच्या शवदाहिनीसाठी 92 लाख रुपयांच्या खर्चाची मान्यतारायगड जिल्ह्यात मोठा घोटाळा उघडकीस ...

Read more

१० आणि ११ जून हे दोन दिवस रायगडसाठी धोकादायक

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशाराअलिबाग | विशेष प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली ...

Read more
Page 3 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30°+28°
Thursday
+31°+27°
Friday
+31°+28°
Saturday
+29°+27°
Sunday
+31°+27°
Monday
+31°+29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?