Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: June 27, 2021

महाडमध्ये विकेन्ड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

महाड | प्रतिनिधी |महाड शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विकेन्ड लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ...

Read more

तळोजे फेज 1 येथील कब्रस्थान हस्तांतरित करा

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मनपाकडे मागणीपनवेल | वार्ताहर |तळोजा फेज वन येथील कब्रस्थान हस्तांतरित करून दफन विधी करता खुले ...

Read more

आदिवासींच्या नशिबी यातनामय जीवन

पोटाची खळगी भरण्यासाठी शिडीचा आधारपायाभूत सुविधांपासून अद्याप वंचितI माथेरान I वार्ताहर Iरायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. परंतु, ...

Read more

कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना मदतीचा हात

म्हसळा | वार्ताहर |म्हसळा बौद्धवाडी येथिल कोव्हिड 19 मुळे एक पालक गमावलेल्या पाल्यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय रायगड ...

Read more

‘या’ हायस्कूलला सायकल वाटप

मुंबई रोटरीचा उपक्रमदांडगुरी | वार्ताहर |श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथील रा.पा.दिवेकर दांडगुरी हायस्कूलमधील 30 मुलांना रोटरी क्लब ऑफ मुंबई रॉयल्स यांच्या ...

Read more

भातलावणीच्या कामांनी धरला वेग

औतावरच्या गाण्यांनी शिवार गजबजले I पाताळगंगा I वार्ताहर Iसध्या शेतकरी लावणीच्या कामांमध्ये गुंतल्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात अग्रेसर ...

Read more

‘हा’ पूल वाहतूकीसाठी खुला

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणआंबेत | वार्ताहर |रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जलद गतीने जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल अखेर एका ...

Read more

पंतप्रधानांच्या विरोधात बोलाल तर…

उत्तरप्रदेश । वृत्तसंस्था ।उत्तरप्रदेशातल्या जखनिया भागाचे उपजिल्हाधिकारी सूरज यादव यांनी शनिवारी सांगितलं की ओडरायी गावाचे लेखापाल जितेंद्रनाथ सिंह यांनी पंतप्रधानांच्या ...

Read more

एफआरपीप्रमाणे ऊस बिल न देणार्‍या कारखान्यांवर कारवाई करा

साखर आयुक्तांकडे शेकापची मागणीबीड | प्रतिनिधी |गळीत हंगाम 2020 - 2021 मध्ये गाळप झालेल्या ऊसाचे बिल 14 दिवसात देणे बंधनकारक ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?