Tuesday, October 27, 2026

No products in the cart.

Day: July 9, 2021

ज्येष्ठ लेखिका पुष्पा त्रिलोकेकर यांचे निधन

मुंबई | प्रतिनिधी |ज्येष्ठ लेखिका आणि पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईतील कांदिवली येथे वयाच्या 85 व्या वर्षी निधन ...

Read moreDetails

बांगलादेशमध्ये अग्नीतांडव

40 लोकांचा होरपळून मृत्यू, 30 जखमीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |बांगलादेशमधील एका कारखान्यास शुक्रवारी भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत 40 लोकांचा ...

Read moreDetails

पंतप्रधान मोदींचे आवाहन

देशभरात 1500 ऑक्सिजन प्लांट उभारानवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर देशातील निरनिराळ्या भागांमध्ये 1500 ऑक्सिजन प्लांट उभारा, ...

Read moreDetails

व्हॉट्सअ‍ॅपची शरणागती

प्रायव्हसी पॉलिसी तूर्तास स्थगितीदिल्ली हायकोर्टात दिली माहितीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |आम्ही गोपनियतेच्या मुद्द्यावरुन आमच्या यूजर्सवर कोणताही दबाव आणणार नाही, त्यासाठी ...

Read moreDetails

भीमा कोरेगावप्रकरणी शरद पवारांचा जबाब नोंदवणार

लवकरच पाठवणार नोटीसमुंबई | प्रतिनिधी |भीमा-कोरेगावप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा ...

Read moreDetails

पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची कबुली

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक कर आकाराला जात आहे. इंधनावरील कर कमी केल्यास किमती खाली येऊ ...

Read moreDetails

लहान मुलांना सप्टेंबरपासून लस?

लसीकरणावर तज्ज्ञांच्या समिती प्रमुखांचं मततिसर्‍या लाटेत लहान मुलांवर परिणामाची शक्यताकेंद्रकडून आरोग्य पायाभूत सुविधांच्या पॅकेजवर काम सुरूनवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतात ...

Read moreDetails

देशात समान नागरी कायदा आवश्यक

केंद्रानं पावलं उचलावीत; न्यायालयानं दिले आदेश!नवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहात असल्यामुळे समान नागरी कायदा असण्याची ...

Read moreDetails

रेवदंड्यात कार सुसाट आणि झाला अपघात… हा पहा चित्तथरारक व्हिडीओ

अलिबाग । शहर प्रतिनिधी । शुक्रवारी सायंकाळी रेवदंड्यात ह्युंडाई कारचा अपघात झाला. या अपघाताचा चित्तथरारक व्हिडीओ सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला आहे. ...

Read moreDetails

तिसर्‍या लाटेचा धोका, पण लसीकरण ठप्प

| रोहा | प्रतिनिधी |कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना आखण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पण, रोहा तालुक्यात मात्र ...

Read moreDetails
Page 1 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?