Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: December 5, 2021

ममतांचा फटका काँग्रेसलाच जास्त

सौरभ बॅनर्जी   तीव्र भाजप विरोधामुळे ममता बॅनर्जी भाजपला पर्याय ठरू शकतील, असा कुणाचाही गैरसमज होण्याची शक्यता आहे; परंतु तसं होण्याची ...

Read more

श्रीरामपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

श्रीरामपूर | प्रतिनिधी |शहरातील मोरगे वस्ती परिसरात घुसलेल्या नर जातीच्या बिबट्याने धुमाकूळ घालुन, दोन मुले आणि इतर पाच जणांवर हल्ला ...

Read more

कळंब परिसरात सेना-राष्ट्रवादीला शेकापचा धक्का

कार्यकर्त्यांनी हाती धरला लाल बावटा। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत मध्ये असलेल्या मिरचुलवाडी येथील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

Read more

ओमीक्रॉनच्या धास्तीने माथेरानमध्ये तिघा पर्यटकांना प्रवेश बंदी

नेरळ | प्रतिनिधी |ओमीक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर माथेरान नगरपरिषद अलर्ट झाली आहे. पालिकेने येणार्‍या सर्व पर्यटकांचे स्क्रिनिंग करण्यास सुरुवात केली असून तीन ...

Read more

प्रियंका चतुर्वेदींनी अँकरपद सोडले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |राज्यसभेतून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेना खा.प्रियंका चतुर्वेदी यांनी संसद टीव्हीवरील मेरी कहानी या कार्यक्रमाच्या अँकरपदाचा ...

Read more

…तर ओमिक्रॉनचा मोठा संसर्ग – आरोग्यमंत्री

मुंबई | प्रतिनिधी |जगावर सध्या ओमिक्रॉनचं संकट आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचे पाच रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. ...

Read more

बहुमाध्यमांवर व्यक्त होणे ही लोकशाहीची गरज – गांगल

लेखक, भाषा आणि लोकशाही परिसंवादात मान्यवर सहभागीनाशिक | प्रतिनिधी |मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे नाशिक येथील 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य ...

Read more

जवादचा धोका टळला

ओडिशा किनापट्टीवर आज धडकणारनवी दिल्ली | वृत्तसंस्था |बंगालच्या उपसागरात ङ्गजवादफ चक्रीवादळ काही प्रमाणात कमकुवत झाले आहे. हे वादळ उत्तर-पूर्व दिशेने ...

Read more

ओमिक्रॉन पाय पसरु लागलायं

नवी दिल्लीत रुग्णावर उपचारनवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतात मओमिक्रॉनफचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता रविवारी राजधानी दिल्लीत ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?