Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: December 15, 2021

धारावीमध्ये सुनेकडून सासूची हत्या

। मुंबई । वृत्तसंस्था ।धारावीत सुनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नवर्‍याने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी विरोधात ...

Read more

शिवसेना युपीएचा भाग नाही- खा. संजय राऊत

। मुंबई । वृत्तसंस्था ।शिवसेना खा.संजय राऊत यांनी, शिवसेना युपीएचा भाग नसल्याचे वक्तव्य केले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बिगरभाजपा पक्षांची ...

Read more

जिल्ह्यात आदिवासी स्थलांतरणाचा वेग वाढला

वाड्यावस्त्या आणि शाळा पडल्या ओस; खेडो-पाड्यातील बाजारपेठा मंदावल्या। पाली/बेणसे । वार्ताहर ।मागील वर्षी कोरोना आणि लॉकडाऊन मुळे आदिवासी स्थलांतर फारसे ...

Read more

शिवकर ग्रामस्थांच्या उपोषणाला यश

जिल्हा प्रशासनाकडून मागण्या मान्य, नागरीकांचा जल्लोष। पनवेल । प्रतिनिधी ।शिवकर गावात गावठाण विस्तार योजना राबविण्यात यावी, गुरचरण, वनखात्यात बांधलेली शेतघरे ...

Read more

आयसीसी महिला विश्‍वचषक 2022- वर्ल्डकपमध्ये ‘या’ तारखांना भारताचे सामने

नवी दिल्ली । वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला क्रिकेट विश्‍वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढील वर्षी ...

Read more

जातीचे दाखले काढण्यासाठी कॅम्पचे आयोजन

। रसायनी । वार्ताहर ।तहसील कार्यालय खालापूर, उरण सामाजिक संस्था आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर ...

Read more

ओबीसी आरक्षण! राज्य सरकारला जोर का झटका

। मुंबई । प्रतिनिधी ।गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगला चिघळला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला इम्पिरिकल ...

Read more

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना! ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन

। तामिळनाडू । वृत्तसंस्था ।तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 ...

Read more

रुक्मीणी गावडे यांचे निधन

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।सावंतवाडी शहरातील आनंदवन गृहनिर्माण सोसायटी सालईवाडा येथील रहिवासी रुक्मीणी कृष्णा गावडे (86) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?