Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: December 28, 2021

आ.नितेश राणे जामीनावर; उद्या पुन्हा सुनावणी

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |शिवसेना कार्यकर्ता संतोष परब मारहाण प्रकरणातील संशयित आम.नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुरु झालेली सुनावणी बुधवारी ...

Read more

एमपीएससीची पूर्वपरीक्षा स्थगित

पुणे | प्रतिनिधी |महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी 2 जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलली आहे. 2 जानेवारी ...

Read more

उरण पतपेढीच्या निवडणुकीत रमणिक म्हात्रे यांचा विजय

| जेएनपीटी | वार्ताहर |उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीत जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रमणिक म्हात्रे यांच्यासह ...

Read more

मालेगाव बॉम्बस्फोटाला नवे वळण

साक्षीदाराचे न्यायालयात अनेक गौप्य स्फोटमुंबई | प्रतिनिधी |मालेगाव स्फोट प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने आपला छळ ...

Read more

खरवली उपसरपंच स्वप्नील सकपाळ यांची शेकापमधून हकालपट्टी

तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांची घोषणा| माणगाव | प्रतिनिधी |माणगाव तालुक्यातील खरवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्नील सकपाळ यांची पक्ष विरोधी ...

Read more

स्थापना दिन सोहळ्यात काँग्रेसचा ध्वज कोसळला

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली ...

Read more

खोपोलीत ढोल ताशाच्या गजरात शक्ती कायद्याचे स्वागत

| खोपोली | प्रतिनिधी |महिला व बालकांवर होणार्‍या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट ...

Read more

पालीच्या मुलभूत समस्या सुटणार तरी कधी?

नागरिकांची राजकीय पक्षांकडे विचारणा| पाली/बेणसे | प्रतिनिधी |पाली नगरपंचायतच्या 4 प्रभागांसाठी 18 जानेवारीला निवडणूक होत आहे. मात्र येथील 4 जागांसाठी ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?