Friday, March 29, 2024

No products in the cart.

Day: August 4, 2022

सार्वजनिक शौचालयावरून कामोठ्यात शेकाप आक्रमक

। पनवेल । प्रतिनिधी ।कामोठेमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने याठिकाणी असलेली शौचालयांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ...

Read more

हुतात्म्यांच्या स्मारकांची दुरवस्था

। चिरनेर । वार्ताहर ।स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी देशात जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान ...

Read more

माणगाव: शेकाप चिटणीसपदी रमेश मोरे यांची नव्यांदा फेरनियुक्ती

। माणगाव । प्रतिनिधी ।माणगाव तालुका चिटणीसपदी युवानेते रमेश मोरे यांची सलग नव्यांदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व ...

Read more

भीषण अपघात! दोन कारच्या धडकेत 2 चिमुकल्यांसह सातजण जखमी

। महाड । प्रतिनिधी ।मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाजवळ गुरुवारी (दि.4) दुपारी 12.15 चे सुमारास भीषण अपघात झाला. ...

Read more

श्रीवर्धनः शेकाप चिटणीसपदी अस्लम राऊत

। माणगाव । प्रतिनिधी |शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पक्षाच्या चिटणीसांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये ...

Read more

मुख्याध्यापक अनिल कांबळे सेवानिवृत्त

। गडब । वार्ताहर ।पेण तालुक्यातील जनता हायस्कूल गडब येथील मुख्याध्यापक अनिल कांबळे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त गडब-काराव ...

Read more

जामरुंग शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

| नेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या जामरुंग येथील प्रभाकर पाटील माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना मुंबई गोरेगाव येथील ...

Read more

कर्जत तालुका शेकाप चिटणीसपदी श्रीराम राणे

। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस म्हणून प्रभारी चिटणीस श्रीराम राणे यांची निवड करण्यात आली ...

Read more

इनरव्हीलतर्फे अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी

। पनवेल । वार्ताहर ।अजिवली प्राथमिक केंद्र येथे इनरव्हील क्लब ऑफ पनवेल औद्योगिक वसाहत यांच्या सौजन्याने अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?