Wednesday, September 23, 2026

No products in the cart.

Day: August 11, 2022

अलिबाग-कुरुळ रस्त्यावर झाड कोसळले; ट्रॅफीक जॅम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबाग-रेवदंडा मार्गावरील कुरुळनजिक गुरुवारी रात्री झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.क्षत्रिय समाज ...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्साहात; दोन वर्षांनंतर वाजत गाजत मिरवणूका

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दोन वर्षे प्रतिबंध असल्याने नारळी पौर्णिमा उत्सव ...

Read moreDetails

रायगडचे ध्वजारोहण करणार जिल्हाधिकारी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।एकनाथ शिंदे सरकारने अद्याप पालकमंत्री नेमले नसल्याने जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वातंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या ...

Read moreDetails

वार्‍यामुळे कर्जतमध्ये घराचे नुकसान

। कर्जत । वार्ताहर ।कर्जत नगरपरिषद हद्दीतील डेक्कन जिमखाना कचेरी रोडलगत तुषार खवणेकर यांच्या घरावर बुधवारी (दि.10) रात्री अकराच्या सुमारास ...

Read moreDetails

राऊत, खोडागळे यांची शिवसेनेकडून नियुक्ती

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।पाली-सुधागड येथील राजेंद्र राऊत यांची शिवसेना रायगड उपजिल्हा संघटकपदी तर पाली शहर प्रमुखपदी ओमकार खोडागळे यांची ...

Read moreDetails

मुरुडमधील विद्यार्थ्यांना एसटीची प्रतीक्षा

। मुरुड । वार्ताहर ।मुरुड आगारातून नांदगाव, मजगाव, आदाड, उसरोली, वेळास्ते मार्गावर जादा एसटी सोडण्याची मागणी उसरोलीचे सरपंच मनिष नांदगावकर ...

Read moreDetails

लालपरीतच साजरे झाले अनोखे रक्षाबंधन

प्रवाशांच्या सेवेतून भावाला नाही वेळ। सुधागड-पाली । वार्ताहर ।प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन कानाकोपर्‍यात धावणार्‍या लालपरीवर चालक म्हणून कार्यरत असणार्‍या ...

Read moreDetails

उरणमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा

। उरण । वार्ताहर ।उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुका मर्यादित पर्यावरणपुरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

Read moreDetails

वीज ग्राहकांसाठी लोकअदालतीचे आयोजन

। कल्याण । वार्ताहर ।कल्याण परिमंडळातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेले ग्राहक, वीजबिलाबाबत वाद व वीजचोरीच्या दखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने ...

Read moreDetails

गणेश मंडळांसोबत पालिका प्रशासनाची समन्वय बैठक

परवानग्या, रस्त्यांवरील खड्ड्यांसह विसर्जन घाटांच्या व्यवस्थेवर चर्चा। पनवेल । वार्ताहर ।गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी गणेश मंडळांकडून सुरु ...

Read moreDetails
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?