Saturday, March 7, 2026

No products in the cart.

Day: August 16, 2022

पेण न्यायालयात स्मरणिकेचे प्रकाशन

| पेण | वार्ताहर |पेण बार असोसिएशनच्या विद्यमानाने पेण सत्र न्यायालयाच्या सभागृहात पेण बार असोसिएशन च्या कार्याच्या अहवालाच्या स्मरणिकेचे प्रकाशन ...

Read moreDetails

स्वप्नपूर्ती गृहसंकुलात ध्वजारोहण

| पनवेल | प्रतिनिधी |खारघरमधील स्वप्नपूर्ती गृहसंकुलात सकाळी नऊ वाजता अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम निवृत्त सैनिक बजरंग तात्याबा पवार यांच्या हस्ते ...

Read moreDetails

महाडमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष

| महाड | प्रतिनिधी |स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव महाडमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध शासकीय कार्यालये आणि सामाजिक संस्थांनी विविध ठिकाणी ध्वजारोहण ...

Read moreDetails

संविधान कट्ट्याचे उद्घाटन

| पनवेल | प्रतिनिधी |स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने खांदा कॉलनी येथे संविधान कट्ट्याचे उद्घाटन करण्यात ...

Read moreDetails

स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना ध्वजारोहणाचा मान

| नेरळ | वार्ताहर |स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेरळ स्टेशन येथे ध्वजारोहण करण्याचा मान स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर यांचे वारसदार लता अविनाश भगत ...

Read moreDetails

स्वच्छतादूतांच्या हातून ध्वजारोहण

शेकापकडून दुर्लक्षित घटकाचा सन्मान | पनवेल | प्रतिनिधी |ज्याप्रमाणे सैनिक देशाच्या सीमेचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे आपले स्वच्छतादूत शहराची साफसफाई करून ...

Read moreDetails

लालपरीचेही तिरंग्याला अभिवादन

| मुंबई | प्रतिनिधी |राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर ...

Read moreDetails

कौशल्य विकास केंद्र कार्यालयाचे उदघाटन

| पनवेल | वार्ताहर |अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कौशल्य विकास केंद्र कार्यालयाचे रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड यांच्या हस्ते ...

Read moreDetails
Page 5 of 6 1 4 5 6

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?