Thursday, July 10, 2025

No products in the cart.

Day: September 16, 2022

अपुरा पाऊस आणि महागाईचा फेरा

महेश देशपांडे गेल्या काही दिवसांमध्ये बर्‍यापैकी पाऊस अनुभवायला मिळत असला तरी अपेक्षित वेळी अपेक्षित प्रमाणात पाऊस पडला नसल्याने उत्तर प्रदेशपासून ...

Read moreDetails

याचे नाव दिवाळखोरी

आपले मित्र, हितचिंतक वा समविचारी यांच्यावरच हल्ला करण्यामध्ये काँग्रेसचा हात कोणीही धरू शकणार नाही. राहुल गांधी यांच्या पदयात्रेदरम्यान हे पुन्हा ...

Read moreDetails

परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

कुंडलिकाने ओलांडली इशारा पातळी | अलिबाग । विशेष प्रतिनिधी | परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन ...

Read moreDetails

रायगडात लम्पीचा शिरकाव; कर्जत तालुक्यातील पाच गुरांचा रिपोर्ट पॉझिटिव

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेच्या सुचना । अलिबाग । विशेष प्रतिनिधी । अखेर लम्पीच्या साथीने रायगड जिल्ह्यात देखील शिरकाव केला आहे. कर्जत ...

Read moreDetails

दुचाकीस्वारांकडून एसटी बस चालकाला मारहाण; रामवाडीतील घटना, व्हिडिओ व्हायरल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी | पेणकडून अलिबागकडे येणाऱ्या एसटी बस चालकाला रस्त्यात थांबवून शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्याची घटना ...

Read moreDetails

बालविवाह झाल्यास पोलिस पाटील, ग्रामसेवक, ग्रापं सदस्यपद रद्द करा- रुपाली चाकणकर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।बालविवाह प्रतिबंधक कायद्यात दुुरुस्ती होणे गरजेचे असून जोपर्यंत या चळवळीत लोकप्रतिनिधी सहभागी होत नाहीत तोपर्यंत ...

Read moreDetails

पी.एन.पी. महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

। अलिबाग । प्रतिनिधी ।प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे चरपर्सीेींश ...

Read moreDetails

मोफत आरोग्य तपासणी शिबीर

| सुकेळी | वार्ताहर |नागोठणेजवळच असलेल्या सुकेळी येथील बी.सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ...

Read moreDetails

वावेघर येथे दोन गटात हाणामारी, गुन्हा दाखल

| रसायनी | वार्ताहर |रसायनी वावेघर बाजारात एकमेकांना धक्का लागल्याच्या रागातून हाणामारी झाल्याने रसायनी पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल ...

Read moreDetails

भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवायचंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (डउज) शिखर परिषदेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Read moreDetails
Page 1 of 5 1 2 5

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+27°
Alibag
Wednesday, 09
Thursday
+29° +27°
Friday
+28° +27°
Saturday
+28° +26°
Sunday
+27° +27°
Monday
+27° +26°
Tuesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Krushival news