Sunday, July 28, 2024

No products in the cart.

Day: October 3, 2022

पोलिसांना मारहाण प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

। नागोठणे । वार्ताहर ।झोतीरपाडा परिसरात पोलिस पथकावर हल्ला करणार्‍या शिहू येथील चार जणांवर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

Read more

राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत निता राठोडला रौप्य पदक

। नेरळ । वार्ताहर ।राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे संपन्न झाल्या. त्यात महाराष्ट्र राज्याच्या रग्बी संघाला रौप्यपदक मिळाले आहे. या ...

Read more

मुंबई विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत अनिकेत व आशिषला पदक

। तळा । वार्ताहर ।खोपोली येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अनिकेत ...

Read more

हरीओमम चित्रपटातील उठ गड्या गाणे प्रदर्शित

| पाली/बेणसे । वार्ताहर ।रायगडच्या भूमीपुत्रांचा मराठी चित्रपट विश्‍वात बोलबाला दिसून येत असून अतिशय डोंगराळ, दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी चित्रपटाची ...

Read more

श्रीया फॉउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान

| उरण । वार्ताहर ।उरण तालुक्यातील पाले येथील श्रीया फॉउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पाले गावातील स्मशानभूमी परिसराची स्वच्छता ...

Read more

कर्जत शहराच्या टेकडीवरील श्री वेदमाता देवी

| नेरळ । वार्ताहर ।कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टेकडीवर आहे या टेकडीवर श्री वेदमातेचे मंदीर आहे. नवरात्रीत नऊ दिवस मंदीरात ...

Read more

महावितरणच्या साहित्याचे नुकसान

| रसायनी । वार्ताहर ।वादळी वार्‍यासह आलेल्या पावसात वीज पडल्याने शनिवारी दुपारी वीज महावितरणच्या वासांबे-मोहोपाडा कार्यलयाअंतर्गत साहित्याचे मोठे नुकसान झाले. ...

Read more

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तळा पोलीस ठाण्याला निवेदन

| तळा । वार्ताहर ।तळा तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस महिलांवरील वाढत असलेले अत्याचार रोखण्यासाठी तालुक्यातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून तळा पोलीस ठाण्याला ...

Read more

चिल्हेमध्ये खेळ रंगला पैठणीचा; ममता महाडिक मानकरी

| गोवे-कोलाड | वार्ताहर |रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील धाक्सुद क्रीडा मंडळाने एक अनोखा उपक्रम राबवून येथील महिला भगिनींसाठी खास ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?