Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: May 13, 2023

सेवा सहकारी सोसायटीवर शेकापचा दणदणीत विजय

आ. श्यामसुंदर शिंदेंकडून उमेदवारांचा सत्कार | लोहा | प्रतिनिधी |काटकळंबा, ता. कंधार येथील परिवर्तन विकास पॅनलचे सेवा सहकारी सोसायटीवर शेतकरी ...

Read more

विनामूल्य संस्कार शिबिर संपन्न

| आगरदांडा | प्रतिनिधी |श्रीगुरू सावर्डेकर महाराज संस्थापित रूद्ररेवा सेवा प्रतिष्ठान, आळंदी देवाची अंतर्गत श्रीगुरूमाता सेवाश्रम आयोजित विनामूल्य संस्कार शिबीर ...

Read more

ट्रक पुलावरुन कोसळला; चालक जखमी

| पनवेल | वार्ताहर |पनवेल तालुक्यातील केवाळे पुलावरुन ट्रक पलटी झाल्याची घटना शनिवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही ...

Read more

गटशिक्षणाधिकारी पिंगळा यांचा सन्मान

| अलिबाग । प्रतिनिधी ।ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी पुढाकार घेऊन भुमिका बजावल्याबद्दल अलिबागचे ...

Read more

कुत्रा चावल्याने तरुणाचा मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या युवकाचा मुंबईत कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अमित कोळंबेकर ...

Read more

यशवंत खारभूमीच्या उघाडीला बसले दरवाजे

आ. भरत गोगावलेंकडून 19 लाखाचा निधी | बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |दिवेआगर, बोर्ली पंचतन, शिस्ते या गावालगत असलेल्या यशवंत खारभूमी उघाडीचे ...

Read more

‌‘ती’ ट्रायसिकल भंगारात

महिनाभरापूर्वीच केले होते वितरण | नेरळ | प्रतिनिधी |कर्जत तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना भारत सरकार आणि कंपन्यांचे सीआरएस फंडातून विविध प्रकारचे ...

Read more

मोदी-शहांच्या हुकुमशाहीचा हा पराभव- उद्धव ठाकरे

। मुंबई । प्रतिनिधी ।कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेससोबत असलेल्या भाजपविरोधी पक्षांनाही ...

Read more

हझारिका, नॅन्सीचा रौप्यवेध

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारताच्या नेमबाजांनी जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये आणखी दोन पदकांवर मोहोर उमटवली. माजी ज्युनियर विश्‍वविजेता हृदय हझारिका ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?