Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: September 20, 2023

कर्जतः सात ग्रामपंचायतींवर प्रशासक राज

निवडणूक कधी होणार याकडे लक्ष | नेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक ...

Read more

प्रकल्पग्रस्त अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत

सहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून भुमिका घेण्यास टाळाटाळ | अलिबाग | प्रतिनिधी |गेल कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात संंयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन ...

Read more

हिरवळ महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव

| माणगाव | वार्ताहर |हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड व हिरवळ रात्र महाविद्यालय, महाड ...

Read more

नायजेरियन नागरिकांकडून कोकेन जप्त

| पनवेल | वार्ताहर |खारघर सेक्टर34 मध्ये अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन नागरिकाला मध्यरात्री खारघर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अटक केली. ...

Read more

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दीक्षांत समारंभ

| नागोठणे | वार्ताहर |नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दीक्षांत समारंभ रविवार दि. 17 सप्टेंबरला उत्साहात संपन्न झाला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ...

Read more

सालेगावात एक गाव एक गणपती

110 वर्षांची परंपरा | माणगाव | वार्ताहर |माणगाव तालुक्याच्या साले गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली ...

Read more

गणेशोत्सवासाठी मासेमारी नौका बंदरात दाखल

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |गणेशोत्सवासाठी मुरूड जंजिरा परिसर सज्ज झाला असून मुंबई पुण्यातील चाकरमानी देखील मोठ्या संख्येने आले आहेत. मुंबईला ...

Read more

उरणमध्ये 8,444 बाप्पाची प्रतिष्ठापना

| उरण | वार्ताहर |गणेशोत्सवाचे औचित्य साधून उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात भक्तिभावाने श्री गणेशाचे आगमन झाले आहे. उरण, मोरा-सागरी ...

Read more

फक्त मुंबईकरांसाठी! जाणून घ्या, किती वेळ उशिराने धावतेय रेल्वे

| मुंबई | प्रतिनिधी |सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लोकल सेवा ही मुंबईचा कणा आहे. मुंबईत बऱ्याच गोष्टी लोकलवर अवलंबून असतात. लोकलच्या ...

Read more

विधेयक मंजूर झाल्यास राजकारणात महिलांना मिळणार ‘इतके’ आरक्षण

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |केंद्र सरकारने संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडलं आहे. त्यावर बुधवारी (दि.20) सात तास चर्चा होणार ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?