Friday, September 25, 2026

No products in the cart.

Month: October 2023

मृतांच्या वारसांना मिळणार आर्थिक मदत; आ. जयंत पाटील यांची प्रशासनाकडे मागणी

| अलिबाग | प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील पेझारी नजीकच्या दिवलांग येथे शनिवारी रात्री वीज पडून बाप-लेकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या ...

Read moreDetails

एकट्याने केली गावाची स्वच्छता

सानपाडाच्या निलेश कचरेची सामाजिक बांधिलकी| पनवेल | वार्ताहर |संपूर्ण देशात महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम ...

Read moreDetails

काव्यातून सामाजिक प्रश्नांना प्राधान्य द्या- प्रा. एल.बी. पाटील

| पनवेल | वार्ताहर |काव्यातून सामाजिक प्रश्नांना प्राधान्य द्या, असे आवाहन रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन ...

Read moreDetails

ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ

10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना| तळा | वार्ताहर |केंद्र शासनाच्या सुधारित सूचनेनुसार 10 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली ...

Read moreDetails

शिक्षक पतसंस्थेला सर्वोतोपरी मदत करणार- आ. जयंत पाटील

| रायगड |रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला भविष्यात कोणतीही मदत लागल्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मदत करणार, असे आश्वासन ...

Read moreDetails

निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

| रायगड | प्रतिनिधी |गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजले आहे. रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ...

Read moreDetails

ॲड. कैलास मोरेंना ‌‘संविधानरत्न’ पुरस्कार

| वेणगाव | वार्ताहर |विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव-दाभाडे, जि. पुणे यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीला 5 ...

Read moreDetails

सिडकोविरोधात शेतकरी आक्रमक

साडेबारा टक्के भूखंड देण्यास टाळाटाळ10 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचा इशारा| उरण | वार्ताहर |गेल्या अनेक वर्षांपासून जासई येथील बाधित शेतकऱ्यांना भूखंड ...

Read moreDetails

नांदेड पाठोपाठ घाटी रुग्णालयात मृत्यूचे तांडव

| छ.संभाजीनगर | प्रतिनिधी |नांदेड येथील सरकारी रुग्णालयातील 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर ...

Read moreDetails
Page 83 of 91 1 … 82 83 84 … 91

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?