Friday, September 25, 2026

No products in the cart.

Month: October 2023

पोलिसांचे कौतुक! वर्षभर केला पाठलाग; खून करणाऱ्याला घेतले ताब्यात

| पनवेल | प्रतिनिधी |हत्या करून गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी फरीदाबाद येथून अटक केली. न्यायालयात आरोपीला ...

Read moreDetails

हक्कासाठी धनगर समाज एकवटला

अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा| अलिबाग | प्रतिनिधी |आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत जिल्ह्यातील धनगर समाज मंगळवारी ...

Read moreDetails

महिलांसाठी विशेष! सध्याचे भाज्यांचे दर जाणून घ्या

| नवी मुंबई | प्रतिनिधी |मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी भाजीपाल्याचे दर कडाडले असून बहुतांश भाज्या महागल्या आहेत. हिरवा ...

Read moreDetails

उरणकरांसाठी खुशखबर! ‘या’ पुलाचे काम लवकरच सुरु होणार

| उरण | वार्ताहर |गव्हाणफाटा वाहतुक शाखेच्या हददीतील चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील चिरनेर ब्रिज हा धोकादायक झाला आहे. ...

Read moreDetails

गेलच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनाला अल्टीमेटम

सकारात्मक निर्णय न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा| रायगड | प्रतिनिधी |प्रकल्पग्रस्तांच्या काम बंद आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गेल व्यवस्थापनाने उपोषण थांबविण्यासाठी जिल्हा ...

Read moreDetails

निकम स्कूलच्या विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

| माणगांव | वार्ताहर |एस.एस.निकम इंग्लिश स्कूल माणगांंवच्या भव्य प्रांगणात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी (दि.30) करण्यात आले होते. ...

Read moreDetails

महाराष्ट्राच्या लेकाची ‌‘सुवर्ण’धाव

अविनाश साबळेने पटकावलं सुवर्णपदकतीन हजार मीटर स्पिपलचेसमध्ये पदकाची कमाई| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |महाराष्ट्रातील बीडच्या अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ...

Read moreDetails

कांदिवलीत एसी लोकलवर दगडफेक; हल्लेखोरानं सांगितलं भयानक कारण

| मुंबई | प्रतिनिधी |चर्चगेटहून विरारला जाणारी एसी लोकल सोमवारी दुपारी 2.53 वाजता नियोजित वेळेवर रवाना झाली. ही लोकल बोरिवली ...

Read moreDetails

आशियाई क्रिडा स्पर्धा 2023! भारतीय खेळाडू चमकले; आजच्या कामगिरीवर दृष्टीक्षेप

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची लयलूट सुरुच आहे. भारताची पदकसंख्या 60 च्या पार गेली आहे. ...

Read moreDetails

मृत्यूचे थैमान थांबेना! नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू

| नांदेड | प्रतिनिधी |नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली अन्‌‍‍ राज्यभरात ...

Read moreDetails
Page 84 of 91 1 … 83 84 85 … 91

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?