• Login
Thursday, May 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आशियाई क्रिडा स्पर्धा 2023! भारतीय खेळाडू चमकले; आजच्या कामगिरीवर दृष्टीक्षेप

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 3, 2023
in sliderhome, क्रीडा, देश, विदेश
0 0
0
आशियाई क्रिडा स्पर्धा 2023! भारतीय खेळाडू चमकले; आजच्या कामगिरीवर दृष्टीक्षेप
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची लयलूट सुरुच आहे. भारताची पदकसंख्या 60 च्या पार गेली आहे. मंगळवारी भारताच्या तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत दोन पदकं निश्चित केली आहेत. विशेष म्हणजे, सुवर्णपदाकासाठी दोन भारतीय खेळाडूंमध्ये लढत होणार आहे. यामध्ये मराठमोळ्या ओजस देवतळ याचा समावेश आहे. ओजस देवतळे मूळचा नागपूरचा आहे. ओजसने आज कम्पाऊंड आर्चरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय अभिषेख वर्मा यानेही फायनल गाठली आहे. आता कम्पाऊंड आर्चरीच्या फायनलमधे अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात कोण सुवर्णभेद करणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पण भारताला आणखी एक सुवर्ण आणि एक रौप्य निश्चित झाले.

आजच्या दिवसातील पहिले पदक
भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी पुरूष दुहेरी 1000 मीटर कॅनोई क्रीडा प्रकारात भारताला कांस्य पदक पटकावून दिले. या जोडीने 3.53.329 वेळ नोंदवत पदकावर कब्जा केला. दहाव्या दिवसातील भारताचे हे पहिले पदक होय. भारताची पदक संख्या 61 झाली.

क्रिकेट संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश
उप उपांत्य सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील भारतीय संघाने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. यशस्वी जयस्वाल याने शतक ठोकले तर रवि बिश्नोई याने तीन विकेट घेतल्या.

भारतीय महिला हॉकी संघाचा शानदार विजय
भारतीय महिला हॉकी संघाने अखेरच्या साखळी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने हाँगकाँगचा 13-0 च्या फरकाने पराभव केला. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहचला आहे.

ज्योती तीरंदाजीच्या फायनलमध्ये
भारताच्या ज्योती सुरेखा आणि अदिती गोपीचंद यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना झाला. यामध्ये ज्योतीने बाजी मारली. ज्योतीने अदितीचा 149-146 गुणांनी पराभव केला. या विजयासह ज्योतीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आदिती कांस्य पदकासाठी मैदानात उतरेल. तीरंदाजीमध्ये भारताचे पदक निश्चित झालेय.

चंदा आणि हरमिलन यांची पदके निश्चित
महिलांच्या 800 मीटर रेसमध्ये चंदा आणि हरमिलन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोघींनी पदक निश्चित केले आहे.

4400 मीटर रिलेत भारत फायनलमध्ये
4400 मीटर रिलेत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.मोहम्मद अनस याहिया, निहाल जोएल, अमोज जैकब आणि मिजा चाको कुरयिन या चौकडीने पदक निश्चित केले आहे.

कबड्डीमध्ये भारताचा विराट विजय
कबड्डीमध्ये भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली. भारताच्या पुरुष कबड्डी संघाने आपल्या पहिल्या साखळी सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव केला. भारताने 55-18 च्या फरकाने बांगलादेशचा पराभव करत 37 गुणांची कमाई केली.

Related

Tags: alibagasian gamesasian games 2023indiaindia sportsindian teammaharashtranewsonline marathi newsraigadsports newsभारतीय
Previous Post

मृत्यूचे थैमान थांबेना! नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू

Next Post

कांदिवलीत एसी लोकलवर दगडफेक; हल्लेखोरानं सांगितलं भयानक कारण

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

विरार-अलिबाग कॉरिडोअरला बीओटीचा आधार
sliderhome

विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन दरात मोठी कपात

May 6, 2026
डॉ. देविका पाटीलांनी केली एक्स्ट्रीम ट्रायथलॉन पूर्ण
क्रीडा

डॉ. देविका पाटीलांनी केली एक्स्ट्रीम ट्रायथलॉन पूर्ण

May 6, 2026
नेपाळमधील आशियाई सवात चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका
क्रीडा

नेपाळमधील आशियाई सवात चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका

May 6, 2026
सारा वर्तकचा विश्वविक्रम
अलिबाग

सारा वर्तकचा विश्वविक्रम

May 6, 2026
भारत टी-20 क्रमवारीत नंबर 1 वर कायम
क्रीडा

भारत टी-20 क्रमवारीत नंबर 1 वर कायम

May 6, 2026
सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी
क्रीडा

सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी

May 6, 2026
Next Post
कांदिवलीत एसी लोकलवर दगडफेक; हल्लेखोरानं सांगितलं भयानक कारण

कांदिवलीत एसी लोकलवर दगडफेक; हल्लेखोरानं सांगितलं भयानक कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?