Saturday, February 28, 2026

No products in the cart.

Day: December 11, 2025

शेतकऱ्यांसाठी शेकाप आक्रमक

अधिवेशनात आ.बाबासाहेब देशमुखांनी केली कृषी भवनची मागणी | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. अलिबाग, ...

Read moreDetails

पेढांबे सरपंचाच्या मुलाचा प्रताप

निकृष्ट दर्जाचे काम; बांधकाम विभागाची कारवाई | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |चौल, वावे, बेलोशी येथील रस्त्यावरील संरक्षक भिंतीचा ठेका पेढांबेच्या ...

Read moreDetails

जिल्ह्यातील 970 शिक्षकांचे वेतन कापणार

शाळा बंद आंदोलनामुळे शिक्षण विभागाची कारवाई | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पाच डिसेंबरला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन पुकारले ...

Read moreDetails

सिलिंडरचा स्फोट; बंद घराला आग

| नवीन पनवेल | प्रतिनिधी | पंचशील नगर झोपडपट्टी नवीन पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या बंद घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याने ...

Read moreDetails

अतितीव्र दिव्यांगांना मिळणार आर्थिक बळ

दैनंदिन गरजा भागविण्यासाठी योजनेचा होणार फायदा | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यातील अतितीव्र दिव्यांगांना निर्वाह भत्ता मिळणार आहे. रायगड ...

Read moreDetails

जिल्हा परिषदांच्या निवडणुका अधांतरी

| मुंबई | प्रतिनिधी |सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा राखून निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असल्याने 20 जिल्हा परिषदा ...

Read moreDetails

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

महावितरण कंपनीत होणार नियमित?; औद्योगिक न्यायालयाचा निर्णय | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |महावितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी ...

Read moreDetails

नशामुक्ती केंद्रातील मृत्यू संशयास्पद?

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील नशामुक्ती केंद्रात एका 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ...

Read moreDetails

पोलीस अधीक्षक कार्यालयात करोडोंचा अपहार

पोलीस पाटलांची बनावट नावे टाकून बिल काढण्याचा प्रताप; चौघांविरोधात गुन्हा | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |पोलीस पाटील यांची बनावट नावे ...

Read moreDetails
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?