Saturday, February 28, 2026

No products in the cart.

Day: December 14, 2025

मिनिडोअर धारकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

| रसायनी | प्रतिनिधी |आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर (इको रिक्षा) चालक-मालक संघटनेने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा ...

Read moreDetails

श्रीवर्धनकर वाहतूक कोंडीने त्रस्त

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी श्रीवर्धन येथे पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या शालेय सहलीच्या बसेस ...

Read moreDetails

पाटील कुटुंबियांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य वाखाण्याजोगे: डॉ. कविता राणे

| अलिबाग | संतोष राऊळ |मी देशाभरात कानाकोपऱ्यात फिरते तेव्हा तेथील आणि आपल्या रायगडच्या शिक्षणात मोठी तफावत पाहते. त्यामुळे जे ...

Read moreDetails

कामोठ्यातील तरुणांवर चाकूने वार

| पनवेल | प्रतिनिधी |कामोठे येथील दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा ...

Read moreDetails

रामधरणेश्वर डोंगर आगीत खाक

वणव्यात वनसंपत्तीची मोठी हानी; गस्त वाढविण्याबाबतीत वनविभागाचे दुर्लक्ष | सोगाव | अब्दुल सोगावकर |अलिबाग तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या असलेल्या रामधरणेश्वरच्या डोंगरावर लागलेल्या ...

Read moreDetails

कामोठे सर्विस रोड महामार्गाला जोडा; शेकापची पालिकेकडे मागणी

| पनवेल | वार्ताहर |कामोठे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कामोठे बस स्टॉपजवळील सर्विस रोड सायन पनवेल महामार्गाला जोडावा ...

Read moreDetails

विरोधकांना शेकाप धडा शिकवेल: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील

। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।आपटवणे ग्रामपंचायतीमधील कामे ही शेकापच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. या गावचा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून करण्यासाठी ...

Read moreDetails

शालेय स्पर्धेदरम्यान नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

। महाड। प्रतिनिधी ।कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या एका नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शालेय स्पर्धेसाठी ...

Read moreDetails

नेरळमध्ये माणुसकीचे दर्शन

मुस्लिम तरुणाने अपघातग्रस्त कॉलेज तरुणीला वैद्यकीय मदत | नेरळ | प्रतिनिधी |कर्जत तालुक्यात नेरळ भागात मुस्लिम आणि हिंदू धर्मीय यांच्यातील ...

Read moreDetails
Page 1 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?