Wednesday, August 19, 2026

No products in the cart.

Month: March 2026

भीमाशंकर अभयारण्यातून तरुणाची सुटका

| नेरळ | प्रतिनिधी |मूळचा ओडिशा राज्यातील असलेला श्रीकांत साहू हा तरुण मुंबईमधील दादर भागात नोकरीनिमित्त राहतो. हा तरुण भीमाशंकर ...

Read moreDetails

उरणमध्ये गॅस पुरवठा विस्कळीत

| उरण | प्रतिनिधी |आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठा साखळीवर होत असून, त्याचा थेट फटका घरगुती ...

Read moreDetails

अरविंद म्हात्रे यांचा पाहणी दौरा

संबंधित अधिकाऱ्यांना केल्या सुचना | पनवेल | प्रतिनिधी |पनवेल महानगरपालिका प्रभागातील नागरिक विविध समस्यांनी ग्रासलेले आहेत. त्यात स्मशानभूमी, सांडपाणी वाहिनी ...

Read moreDetails

वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

अलिबाग-बेलकडे मार्गावरचा प्रवास नकोसा | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा मंडळ अर्थात एमएसआयडीसीमार्फत अलिबाग ते सहाण बायपासपर्यंत ...

Read moreDetails

पथनाट्यातून शासकीय योजनांविषयी जनजागृती

| अलिबाग | प्रतिनिधी |माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, जिल्हा नियोजन कार्यालय, रायगड, अलिबाग जिल्हा माहिती कार्यालय, ...

Read moreDetails

विवाहितेचा छळ; सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

। पनवेल । प्रतिनिधी ।शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी विवाहितेने तिचा पती, सासू-सासरे आणि पतीची मैत्रीण ...

Read moreDetails

कारचालकाकडून पोलीस चौकीचे नुकसान

। पनवेल । प्रतिनिधी ।पोलिसांना धक्काबुक्की करून चौकीच्या आवारातील कुंड्या, प्लास्टिकच्या खुर्च्या तसेच चौकीचा काचेचा दरवाजा तोडून नुकसान केल्याप्रकरणी कारचालक ...

Read moreDetails

वणव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

आगीत कडधान्य जळून खाक । मुंबई | प्रतिनिधी ।उन्हाळ्याच्या झळा तीव्रपणे जाणवू लागल्या आहेत. यामुळे दिवसेंदिवस वणव्याच्या घटनांमध्ये वाढ होताना ...

Read moreDetails

शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

लाखो रुपयांचे नुकसान । सुधागड-पाली । प्रतिनिधी ।ग्रुप ग्रामपंचायत माणगाव बुद्रुक हद्दीतील वडाचामाल (धनगरवाडा) येथे गंगुबाई धोंडू बोडेकर व धोंडू ...

Read moreDetails

कौटुंबिक वादातून काका-पुतण्यांमध्ये जीवघेणा हल्ला

महाड एमआयडीसी पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल । ​महाड । प्रतिनिधी ।महाड तालुक्यातील कुसगाव खुर्द येथे कौटुंबिक वादातून चुलता आणि पुतण्यांमध्ये ...

Read moreDetails
Page 13 of 89 1 12 13 14 89

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?