• Login
Monday, June 5, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • यवतमाळ
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • यवतमाळ
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गणेशाच्या पुजेसाठी वापरल्या जाणार्‍या 21 पत्रींबाबत जाणून घ्या

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 30, 2022
in sliderhome, उरण, राज्यातून, रायगड
0 0
0
कोरोनाचे बंधन…तरीही रायगडकर करणार 1 लाख गणेशमुर्तींना वंदन
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । प्रतिनिधी ।
गणेशाच्या पूजेसाठी वापरली जाणारी पत्री म्हणजे विविध 21 वनस्पतीची, झाडांची व लतावेलींची पाने व फुले. विविध ग्रंथामध्ये याचे वर्णन केले आहे. शास्त्रात जरी वर्णिलेली असली तरी परीसराप्रमाणे निरनिराळ्या भागात या पत्रीत बदलही आढळतो. उरण परिसरात दिसून येणारा बदल म्हणजे पत्री, म्हणून तेरड्याचे रोपटे, लव्हाळे, अग्नीशिखेची वेल, कारांद्याची वेल, आणखी एखादी छोटी फळ येणारी वेल, दूर्वांकुर, केवडा अशी एकत्र पत्री म्हणून बांधून गणपती बाप्पाच्या मखराच्या बाजूला ठेवली जाते. परंतु निसर्गाचा र्‍हास होत असताना या पत्री शोधण्यासाठी भाविकांना डोंगारात फिरून शोध घ्यावा लागत आहे. त्यातून या वनस्पतींच्या संवर्धानाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात साजरा करतो. यावेळी वसुंधरा हिरवीगार झालेली असते. यावेळी अनेक प्रकारच्या वेलींवर आलेली फुले ही मन आकर्षित करतात. त्यामुळे गणपतीची आरास करताना अनेक पाने, फुले भाविक वापरतात. या वनस्पती विविध औषधी गुणधर्माने परिपूर्ण असतात. अशा वनस्पतींचा उल्लेख धर्म ग्रंथांमध्ये आढळतो. उरणमध्ये या वर्णन केलेल्या पत्रींपेक्षा पाच प्रकारची पत्री गणपती बाप्पाची आरास करताना वापरतात.

उरणमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे निसर्गाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला सहज उपलब्ध होणारी पत्री शोधण्यासाठी आत्ता मात्र भाविकांना डोंगरात शोध घ्यावा लागत आहे. या पत्री विकून दोन पैसे पकमावणारे आदिवासी बांधवानाही यासाठी फार कष्ट घ्यावे लागत आहेत.

गणेशपूजनात वापरायच्या 21 प्रकारच्या पत्री

1) अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने
2) अर्जुन वृक्षाची पाने
3) आघाडा किंवा अपामार्गाची फुल
4) कण्हेरीची फुल
5) केवडा
6) जातिपत्रे अर्थात जाईची पाने
7) दाडिमपत्रे अर्थात डाळिंबाची पाने
8) बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने
9) तुळसीपत्र
10) दूर्वांकुर
11) देवदार झाडाची पान
12) धत्तुरपत्र म्हणजे धोत्र्याची पानं
13) अश्‍वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने
14) बेलपत्र
15) बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने
16) मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने
17) मधुमालती म्हणजे मालती
18) भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने
19) अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने
20) विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी
21) शमीपत्र

या व्यतिरिक्त जास्वंदीची फुले, प्राजक्ताची फुले, सदाफुलीची फुले, मखमलीची फुले, कवठाचे फळ, पिंगावा, तेरड्याचे रोपटे, लव्हाळे, अग्नीशिखेची वेल, कारांद्याची वेल, आणखी एखादी छोटी फळ येणारी वेळ इत्यादी उरणमध्ये बाप्पाच्या पूजेला वापरली जातात

1) अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने
प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ’अ’ हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये 45000 यूजी- एवढया प्रचंड प्रमाणात म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असतं.

2) अर्जुन (Terminallia Arjuna)
अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. ’अर्जुनारिष्ट’ हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. आयुर्वेदानुसार अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणार्‍या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात.

3) आघाडा किंवा अपामार्ग (chyranthus -spera)
आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे महिलांच्या समस्येवर आहेत. स्त्रीरोगांवर विशेष असं उपयुक्त आहे.

4) कण्हेर (Nerium Odorum)
कण्हेर किंवा करवीर ज्याचा उपयोग तारतम्याने करतात. कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडून आकडी येते.

5) केवडा (PendenusTectoritus)
केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेलं तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

6) जातिपत्र (Jasminum Oriculatum)
जातिपत्रे अर्थात जाईची पाने. जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुवून, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

7) दाडिमपत्रे (Punica Granatum)
अर्थात डाळिंबाची पाने चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे. विशेषत टेपवर्मचा (चपटे कृमी) त्रास याने नाहीसा होतो. लहान मुलांना होणार्या जंत, जुलाब यासारख्या आजारांमध्ये डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे. दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण अशी काही औषधंही उपलब्धही आहे.

8) बृहतीपत्रे (Solanum Indicum)
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने. डोरलीसारखे रूप असणार्या रिंगणीच्या फळांचा आणि बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

9) तुळसीपत्र (Ocimum Sanctum)
तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

10) दूर्वांकुर (Cynodon Dectylon)
गणपतीला दुर्वा प्रिय आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

11) देवदार (Pinus Deodora)
चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असंसुद्धा म्हटलं जातं.

12) धत्तुरपत्र (Datura Stramonium)
धत्तुरपत्र म्हणजे धोत्र्याची पानं. हे श्‍वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो, अन्यथा घातक ठरू शकतो.

13) अश्‍वत्थपत्रे पिंपळपान (Phycus Religiosa)
अश्‍वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने. पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे, ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

14) बेलपत्र (egle Marmelos)
बेलाची पाने, बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा ही काही बेलाची तयार औषधं आहेत.

15) बदरीपत्र (Zizyphus Vulgaris)
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने. बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी आरोग्यासाठी उत्तम. बोराच्या पानांची चटणी तांदळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

16) मरुपत्र (Origanum Margorana)
मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने. मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणार्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणार्या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असं आयुर्वेद सांगतं.

17) मधुमालती (Jasminum Grandiflorum)
मधुमालती म्हणजे मालती. प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

18) भृंगराजपत्री (Eclipta -lba)
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने. माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ’केश्य गुणधर्म’. केसांची वाढ आणि रंग या दोन्हीसाठी तो उपयोगी ठरतो.

19) अर्कपत्रे (Calotropis procera)
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचं कार्य सुधारणारं आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असं हे औषध आहे.

20) विष्णुक्रान्ता (Evolvulus -lsinoides)
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी. बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले विघ्न दूर करते.

21) शमीपत्र (Prosopis Spicigera)
शमी हा शब्द ’शमयति रोगान् इति’ म्हणजे रोगांचे शमन करणारी. त्यावरून शमीची पाने आरोग्यासाठी किती उत्तम आहेत, हे समजतं

Related

Tags: alibagganesh festivalganesh utsavkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadraigad news
Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

डोंगराजवळील गावांना इशारा; माळरानावर गुरांना न सोडण्याचे आवाहन
मुंबई

परवाना निलंबनाच्या विरोधात नाविक कामगारांचा निषेध

June 5, 2023
पळसदरी ग्रामस्थांचे दुसऱ्यांदा उपोषण
sliderhome

पळसदरी ग्रामस्थांचे दुसऱ्यांदा उपोषण

June 5, 2023
डोंगराजवळील गावांना इशारा; माळरानावर गुरांना न सोडण्याचे आवाहन
sliderhome

बोगस बियाणे, खते विकणाऱ्यांवर नजर

June 5, 2023
डोंगराजवळील गावांना इशारा; माळरानावर गुरांना न सोडण्याचे आवाहन
sliderhome

रायगडात चक्रीवादळ; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश

June 5, 2023
प्रवासादरम्यान महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
sliderhome

पनवेलमध्ये बारवर छापा

June 5, 2023
आता थेट जनतेतूनच होणार सरपंच, नगराध्यक्षांची निवड
sliderhome

विस्ताराचे ठरलंय, पण मुहूर्तच ठरेना

June 5, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2023
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • यवतमाळ
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?