• Login
Wednesday, October 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

मोखाड्याजवळ एसटी अपघातात 25 जखमी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 18, 2025
in अपघात, पालघर, राज्यातून
0 0
0
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मोखाडा | प्रतिनिधी |

जव्हारमध्ये एसटीचा भीषण अपघात होऊन 40 जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि.18) श्रीघाटात असाच भयंकर अपघात घडला. पालघरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव निघालेल्या एसटीचालकाचा अवघड वळणावर ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तीन प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघर आगारातून सकाळी सात वाजता पालघर-वाडा-छत्रपती संभाजीनगर बस नाशिककडे जात होती. 38 प्रवासी या बसमधून प्रवास करीत होते. पालघरची हद्द संपताच अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगाव फाट्याजवळ बस घाट चढत असताना अवघड वळणावर चालक मधुकर चव्हाण यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे एसटी रस्त्याच्या कडेला कलंडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. बसमधील प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडू लागले. अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. रस्त्याची चाळण झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बसचा अपघात इतका भीषण होता की, प्रवासी शिवराम झुगरे यांच्या नाकातोंडाला मार लागला. तर चंद्रकांत शिद यांच्या पाठीला आणि साहेबनूरबी खान यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोन गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, चालक बस चालवताना मोबाईलवर बोलत असल्यामुळे अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. श्रीघाट ते देवगाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermokhada newsnewsnews indiaonline marathi newssocial social media news
Previous Post

दिल्लीतील कोर्ट, शाळा उडवण्याची धमकी

Next Post

रेवदंडा बसस्थानकाची दुरवस्था

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

दसरा मेळाव्यातून ठाकरेंचा हल्लाबोल

October 20, 2026
29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार: मनोज जरांगे
sliderhome

मनोज जरांगेंकडून शिंदेंचा समाचार

October 20, 2026
शिवनेरी कबड्डी महोत्सवात मुंबई पोस्टलची बाजी
क्रीडा

शिवनेरी कबड्डी महोत्सवात मुंबई पोस्टलची बाजी

October 20, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय होतील: जयंत पाटील

October 19, 2026
देशासह राज्यात दडपशाहीचे वातावरण
sliderhome

देशासह राज्यात दडपशाहीचे वातावरण

October 19, 2026
sliderhome

महायुतीला धक्का समविचारी आघाडी बहुमताच्या जवळ

October 19, 2026
Next Post
रेवदंडा बसस्थानकाची दुरवस्था

रेवदंडा बसस्थानकाची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?