• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

Antara Parange by Antara Parange
February 21, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा नियोजन समितीकडून 193 कोटी रुपये वितरीत
349 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता; 165 कोटी रुपयांचा निधी खर्चित

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून तब्बल 481 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त झाला. मात्र वर्ष संपण्यास अवघे 35 दिवस शिल्लक असताना प्रत्यक्षात केवळ 165 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित 316 कोटी रुपये अजूनही सरकारी तिजोरीत पडून असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच वर्षअखेरीस उरलेला निधी घाईघाईत खर्च करून ‘काम पूर्ण’ दाखवण्याचा जुना खेळ पुन्हा रंगणार का? की जबाबदारी निश्चित करून ठोस अंमलबजावणी केली जाणार? 316 कोटी रुपयांचा निधी पडून राहणे हे केवळ आकडे नाहीत, तर तो जनतेच्या विकासाचा गळा घोटणारा निष्काळजीपणा आहे, असा संतप्त सूर नागरिकांत उमटू लागला आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून जिल्हा नियोजन समितीकडे निधी वितरीत केला जातो. मागण्यांनुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी वितरीत केला जातो. त्या कामांची प्रशासकीय मान्यता दिली जाते. रायगड जिल्ह्यासाठी 481 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. शासनाकडून शंभर टक्के निधी प्राप्त झाला. जिल्हा नियोजन समितीमार्फत 349 कोटी 85 लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर 193 कोटी रुपयांचा निधी कामांसाठी वितरीत करण्यात आला. त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य, रस्ते व पुल, नगरविकास, सार्वजनिक कार्यालये, पायाभूत सुविधा आणि एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या विभागाला निधी वितरीत करण्यात आला. मात्र आरोग्य, बांधकाम, नगरविकास विभागासह ग्रामीण भागाला सुविधा देणाऱ्या विभागाकडून हा निधी शंभर टक्के खर्च करण्यास अपयश आले आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून विविध विकास कामांसाठी 193 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. त्यापैकी फक्त 165 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनूसार 84 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. तर फक्त 16 टक्के निधी अजूनही अखर्चित असल्याचे सांगण्यात आले.
जानेवारी अखेरपर्यंत हा निधी खर्च करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे 34 दिवस शिल्लक राहिले आहेत. 481 कोटी पैकी फक्त 165 कोटी रुपये खर्च झाल्याने 316 कोटी रुपये अजूनही शासनाच्या तिजोरीत पडून असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे. संबंधित विभागाला विकास कामांसाठी निधी वितरीत करूनदेखील तो निधी शंभर टक्के खर्च करण्यास बांधकामसह अन्य विभाग उदासीन ठरले आहे. प्रशासनाच्या संथकारभारामुळे जिल्ह्याच्या विकासावर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वितरीत केलेल्या निधीवर दृष्टीक्षेप
रस्ते व पूलाच्या कामासाठी
- 3,072.26
सार्वजनिक आरोग्य - 1,906.58
नगरविकास - 1,844.65
सार्वजनिक कार्यालये व पायाभूत सुविधा- 1,832.55
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम- 1,511.10
निधीवर दृष्टीक्षेप
एकूण प्राप्त निधी:
48,100.00 (100 टक्के निधी प्राप्त)
प्रशासकीय मान्यता: 34,985.28
एकूण वितरित निधी: 19,311.89
प्रत्यक्ष खर्च: 16,514.88

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

Next Post

भरधाव कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी
रायगड

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी

September 9, 2026
कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
अलिबाग

कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

September 9, 2026
निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू
कर्जत

निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू

September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
sliderhome

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या

September 9, 2026
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद

September 9, 2026
sliderhome

उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

September 9, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

भरधाव कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?