• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल महापालिकेत 32 हजार सानुग्रह अनुदान घोषित

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 17, 2025
in पनवेल
0 0
0
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

सिडको आणि पनवेल महापालिकेतील कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी सानुग्रह अनुदानाच्या घोषणेमुळे गोड झाली आहे. सिडको मंडळाने यंदा कर्मचारी व अधिकाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाची परंपरा कायम ठेवली तर पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी मागील वर्षीपेक्षा सानुग्रह अनुदानात दोन हजार रुपयांची वाढ करून अनुदान वाढीची घोडदौड सुरूच ठेवली. त्यामुळे दोन्ही सरकारी उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्यासमोर महापालिकेच्या म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी 40 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मांडला होता. अखेर आयुक्त चितळे यांनी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करत 32 हजार रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. यामुळे पनवेल महापालिकेच्या 825 आणि प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले 5 अधिकाऱ्यांना 32 हजार तसेच महापालिकेचे 67 शिक्षक कर्मचाऱ्यांसह एनयुएलएम, पीएमवाय कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये तसेच परिश्रमीक कर्मचारी, एनयुएचएम आणि आशा स्वयंसेविका यांना प्रत्येकी सात हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. सानुग्रह अनुदानाचे लाभार्थी 1326 कर्मचारी असून, यासाठी पालिका 3 कोटी 2 लाख 45 हजार रुपये खर्च करणार आहे.

सिडको एम्प्लॉइज युनियनने गुरुवारी याच सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यासाठी बेलापूर येथील सिडको भवन येथे प्रवेशव्दार सभा आयोजित केली होती. या सभेत राज्यातील सर्वाधिक 50 हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला. या सभेवेळी विमानतळ बनविण्यासाठी तसेच भूसंपादन प्रक्रिया, देखरेखीच्या कामात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, भूषण गगरानी, तानाजी सत्रे, अनिल डिग्गीकर, संजय मुखर्जी, व्ही. राधा, प्राजक्ता लवंगारे यांचे आभार मानून पेढे वाटून आणि फटाके वाजवून कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

या सभेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना युनियनचे सरचिटणीस नितीन कांबळे यांनी सर्व युनियन मागण्या आणि त्यासंदर्भात माहिती उपस्थितांना दिली. तसेच युनियनचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी भ्रष्टाचार न करण्याचे आवाहन केले आणि दिवाळी बोनस जाहीर केला. सदर सभेत उपाध्यक्ष संजय पाटील, प्रमोद पाटील, सहसचिव सुधीर कोळी, महिला सदस्या प्रमिला पाटील, हर्षदा पाटील यांनी दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सभेत युनियन खजिनदार योगेश ठाकूर, सभासद प्रवीण ठाकूर, संजीवन पाटील, धर्मराज भगत, अमोल दळवी, विक्रम गायकवाड, धर्मराज व्हटकर, नितीन मुकादम, गणेश काकडे तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका कर्मचा-यांना न्याय देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आपण सोडवत आहोत. 10-20-30 या वर्षांची कालबद्ध पदोन्नती वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे लवकरच वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांना ती देण्यात येईल. प्रलंबित असलेले पदोन्नतीचे प्रश्न सोडविण्यात येतील. याचा भाग म्हणून दिवाळी गोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.

मंगेश चितळे आयुक्त, पनवेल महापालिका
पनवेल महानगर पालिका

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationsocial media newssocial news
Previous Post

तळोजात कचऱ्यापासून वीज निर्मिती

Next Post

दिवाळीनंतरच मिनी ट्रेन धावणार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कर्नाळा मृत्यूचा सापळा!

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात

April 11, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

मुलानेच फोडली तिजोरी

April 11, 2026
क्रीडा

न्यू पनवेलमध्ये मिशन लक्ष्यवेध टेबल टेनिस

April 10, 2026
नवी मुंबई विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
पनवेल

नवी मुंबई विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

April 10, 2026
उभ्या केलेल्या ट्रेलर मधून डिझेल चोरी
क्राईम

उभ्या केलेल्या ट्रेलर मधून डिझेल चोरी

April 10, 2026
Next Post
दिवाळीनंतरच मिनी ट्रेन धावणार

दिवाळीनंतरच मिनी ट्रेन धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?