• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

387 हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार

Krushival by Krushival
August 20, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
130
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | खास प्रतिनिधी |

पुनर्वसन अधिनियमातील कलम 13(3) ची पूर्तता करण्या पूर्वी खारभूमी चा ना हरकत दाखला प्राप्त न झाल्याने अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड एमआयडीसी संपूर्ण संपादन प्रक्रिया व्यपगत झाले आहे. त्यामुळे 387 हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदरची जमीन विना अधिसूचित करण्याची प्रक्रिया प्रशासनाने तातडीने करावी तसेच परस्पर जमीन हस्तांतराचा करार न करणे बाबत. तसेच तसा करार झाला असल्यास कंपन्याना व सरकारला माहिती द्यावी अशी मागणी श्रमिक मुक्तीदलाने केली आहे.

याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. शहापूर -धेरंड येथील टाटा पॉवर च्या 1600 म मेगा व्हॉट औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी 387.77 हे. संपादन करताना त्यास पुनर्वसन अधिनियम 1999 लागू केले आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणजे कलम 11(1) व कलम 13(3) ची प्रक्रिया पूर्णत्वास जाणे आवश्यक असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.निपुण विनायक, यांनी त्यांचे पत्र क्र. पुनर्वसन/कार्या-1/टाटा/200जिल्हाधिकारी रायगड ,अलिबाग दिनांक. 24/06/2009 अन्वये खारभूमी चा ना हरकत दाखला मागविला होता. सदर ना हरकत दाखला कलम 13(3) च्या अगोदर प्राप्त झाला नाही तर कलम 11(1) व्यपगत होईल असे नमूद केले आहे.

प्रत्यक्षात कलम 13 (3) च्या अगोदर म्हणजेच 8/09/2009 पूर्वी खारभूमी चा ना हरकत दाखला प्राप्त न झाल्याने कलम 11(1) नोटीस व्यपगत झाली आहे. पर्यायाने सर्वच संपादन व्यपगत झाले असल्याने ज्या शेतकऱ्यांनी ताबा पावती दिलेली नाही, निवाड्याची रक्कम स्वीकारलेली नाही. त्याची जमीन परत केली पाहिजे.

त्याच बरोबर ज्या प्रकल्पासाठी या जमिनी संपादन झाल्या होत्या. त्या टाटा पॉवर ने प्रकल्पाची किमत वाढल्याने संपादन केलेली जमीन एमआयडीसी ला परत केलेली आहे. नव्या प्रकल्पासाठी म्हणजेच मूळ उद्देश रद्द झाला आहे. त्यामुळे नव्याने ,नव्या प्रकल्पासाठी जमीन देण्या पूर्वी सर्वच खातेदारांची संमती घेणे आवश्यकआहे. असे असताना कोणतीही पर्यावरणीय सुनावणी न घेता पेपर निर्मिती व अन्य एक प्रकल्प जनतेवर लादला आहे, ची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी कृषीवल शी बोलताना दिली. आम्ही न विकलेल्या जमिनी बाबत परस्पर इतर कंपन्या सोबत कोणतेही करार करू नयेत.संपूर्ण भूसंपादन व्यपगत झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रायगड व मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी यांना द्यावी. या बाबत करार केलेल्या कंपन्याना देखील माहिती द्यावी व त्यांचे भांडवल धोक्यात आणू नये, अशा आशयाचे पत्र प्रांत अधिकारी तथा भूमी संपादन अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews raigadonline marathi newsraigadraigad alibag
Previous Post

श्रीराम लॉज विरोधात नागरिकांची निदर्शने

Next Post

मी येतोय.. झाली का तयारी ?

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

जेसीबीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

March 19, 2026
अल्पवयीन मुलावर अत्याचार; मौलानाला बेड्या
sliderhome

अल्पवयीन मुलावर अत्याचार; मौलानाला बेड्या

March 19, 2026
हृदयद्रावक घटना! रेल्वेच्या धडकेत सासू, सुनेचा मृत्यू
sliderhome

लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू 

March 19, 2026
शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत
sliderhome

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत

March 18, 2026
आडोशी बोगद्यात दरड कोसळली
sliderhome

आडोशी बोगद्यात दरड कोसळली

March 18, 2026
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त
क्राईम

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

March 18, 2026
Next Post
मी येतोय.. झाली का तयारी ?

मी येतोय.. झाली का तयारी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?