• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हृदयद्रावक! मोटारसायकल अपघातात 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू;वडिलांवर गुन्हा दाखल

Madhavi Sawant by Madhavi Sawant
May 4, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
तरुणाचा अपघातात मृत्यू
0
SHARES
192
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत भरधाव मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील 5 वर्षीय मुलाचा मृत्यू तर त्याचे आई वडील व भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत मोटारसायकल चालक असलेल्या मृत मुलाच्या वडीलांनी भरधाव वेगात, निष्काळजीपणे मोटारसायकल चालविल्याने हा अपघात झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी मृत मुलाच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातात मृत झालेल्या मुलाचे वडील तेजस पाटील (36), मृत मुलाचे नाव विहान पाटील (5) सोनल पाटील (32) आणि भाऊ जय (7) असे चौघेजण मोटारसायलवरुन प्रवास करीत होते. हे कुटुंब नेरुळ सेक्टर-10 मध्ये राहण्यास असून त्यांचे मुळगाव हे अलिबाग येथील पोयनाड आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी तेजस हा पत्नी व दोन मुलांसह आपल्या मुळ गावी जात होता. पॅशन मोटारसायकलवर पाठीमागे पत्नी सोनल बसली तर दोघांमध्ये 7 वर्षीय मुलगा जय व विहान बसला.

रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटारसायकल कर्नाळा खिंडीतील नागमोडी रस्त्याच्या वळणावरुन जात असताना, तेजसचे भरधाव वेगात असलेल्या मोटारसायकलवरून नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची मोटारसायकल तेथील भिंतीला धडकुन चौघेजण खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्या सर्वांना एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. यात गंभीर जखमी असलेला विहान याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात तेजस पाटील याने भरधाव वेगात निष्काळजीपणे मोटारसायकल चालवुन नेल्यामुळे अपघात झाल्याचे आढळुन आल्याने पनवेल तालुका पोलिसांनी तेजस पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related

Tags: accidentkarnalakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermotorcycleonline marathi newspanvelraigad
Previous Post

महाराष्ट्राच्या हर्षदाची ऐतिहासिक कामगिरी !

Next Post

गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
Next Post
गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?