• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नागपूर

उमेदवाराकडे केवळ 500 रुपयांची मालमत्ता

Krushival by Krushival
April 9, 2024
in नागपूर, राजकीय, राज्यातून
0 0
0
उमेदवाराकडे केवळ 500 रुपयांची मालमत्ता
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

देशातील दुसरा सर्वात गरीब

| नागपूर | प्रतिनिधी |

देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत असताना कुठल्या मतदारसंघात किती कोट्यावधीश उमेदवार आहे, कोणत्या उमेदवाराकडे किती कोटी रुपये आहेत ही चर्चा रंगली आहे. मात्र, दुसरीकडे या निवडणूक काही उमेदवार अत्यंत गरीब आहेत.

निवडणूक भरलेल्या नामांकनपत्राच्या आधारावरील लोकसभा निवडणूकीतील पहिल्या फेरीतील टॉप-10 गरीब उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचाही समावेश आहे. रामटेक मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार कार्तिक गेंदलाल डोके यांनी स्वत:कडे केवळ 500 रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा नामांकनपत्रात केला आहे. टॉप-10 गरीब उमेदवारांच्या यादीत कार्तिक डोके दुसर्‍या क्रमांकावर आहेत. 44 वर्षीय डोके हे विश्‍व हिंदू जनसत्ता पक्षाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. देशात पहिल्या फेरीत त्यांच्यापेक्षा गरीब उमेदवार तमिळनाडूतील थूत्तुकुडी मतदारसंघातील आहे. पोनराज के. नावाच्या या उमेदवाराकडे केवळ 320 रुपयांची मालमत्ता आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील कार्तिक डोके हे नागपूरच्या इतवारीमध्ये राहतात. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते असल्याचा दावा ते करतात.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचे खाते असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली, मात्र त्यात पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नावावर एक मारुती अल्टो-800 गाडी देखील आहे. मात्र रोख रक्कम केवळ 500 रुपये आहे, असे डोके शपथपत्रात म्हणाले. त्यांच्या नावावर एकही गुन्हा दाखल नसल्याचा तसेच एकही न्यायालयीन प्रकरण नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagpurnagpur newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticssocial media newssocial news
Previous Post

गद्दारांना मतदार धडा शिकविणार – सुषमा अंधारे

Next Post

शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी

Krushival

Krushival

Related Posts

मनोज जरांगे यांची मुंडेंवर टीका
गडचिरोली

जरांगेंनी पुन्हा दंड थोपटले

February 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे

February 25, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

अहिल्यानगर येथे भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

February 25, 2026
मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
क्राईम

पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा

February 25, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
गडचिरोली

वाळू उत्खननाविरोधात शेकाप आक्रमक

February 24, 2026
Next Post
नाशिकच्या जागेसाठी महायुतीत घडामोडी

शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?