• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 71 जणांचा मृत्यू ; 34 जखमी तर 53 बेपत्ता

Varsha Mehata by Varsha Mehata
July 27, 2021
in अलिबाग, पोलादपूर, महाड, रायगड
0 0
0
अश्रू थिजले अन् परतीची आशाही मावळली
0
SHARES
149
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाड पोलादपूर तालुक्यातील 30 गावांना अतिवृष्टीचा फटका
10 हजार 742 कुटूंबातील 54 हजार 599 सदस्य बाधीत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या आठवडयात रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत महाड पोलादपूर तालुक्यातील 30 गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून दोन्ही तालुक्यातील 10 हजार 742 कुटूंबातील 54 हजार 599 सदस्य बाधीत झाले आहेेत. सध्या पुरपरिस्थिती नियंत्रणात असून रायगड जिल्ह्यात 1 एनडीआरएफ तर 2 एसडीआरएफच्या तुकडया तळ ठोकून आहेत. सुरक्षेसाठी जिल्ह्यातील 1 हजार ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 71 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. तर 33 जनावरे मृत्यूमूखी पडले आहेत. तसेच 53 जण बेपत्ता तर 34 जण जखमी झाले आहेत.
रायगड जिल्ह्याला गंभीर पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तसेच उद्भवलेल्या गंभीर पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना, मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना व जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देणे आवश्यक असल्याने जिल्ह्याधिकार्‍यांना निधी उपलब्ध करण्यासाठी उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम काढण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात मागील आठवड्यात जोरदार अतिवृष्टी झाली. 20 जुलैपासून 22 तारखेपर्यंत सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रुप धरीत संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पातळी वाढून महाड तसेच पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली. 12 ते 15 फुट पाणी घरांमध्ये घुसल्याने अतोनात नुकसान झाले. तर 22 जुलै रोजी महाड तालुक्यातील तळीये मधील आळी येथे दरड कोसळल्याने 53 जणांना आपला जिव गमवावा लागला. तर 31 जण बेपत्ता झाले. त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील केळवणे, सुतारवाडी येथे देखील दुर्घटनेत 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तसेच तळीये येथे 6, केळवणे 6, व सुतारवाडी येथे 16 असे एकुण 28 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

वैशिष्टयपूर्ण योजनेंतर्गत महाड नगरपरिषदेला रु.50 लक्ष तर
पोलादपूर नगरपरिषदेला रु.1 कोटी निधी मंजूर
महाड व पोलादपूर तालुक्यात दि.22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने आरोग्य, साफसफाई, पाणीपुरवठा इत्यादी अत्यावश्यक बाबींबर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महाड व पोलादपूर नगरपरिषदेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शासनाच्या नगर विकास विभागाच्या दि.26 जुलै च्या शासन निर्णयान्वये महाड नगरपरिषदेसाठी रक्कम रु.50 लक्ष तर पोलादपूर नगरपरिषदेसाठी रु.1 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

Related

Tags: mahadpoladpurraigad
Previous Post

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 79 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

Next Post

कार्ले येथे चोरटयाने मारला दागिन्यांवर डल्ला

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

खोपोली

दिघेंनी लेखनातून वाचकांना अंतर्मुख केले : कर्णिक

April 12, 2026
कोंढे तर्फे श्रीवर्धन अंगणवाडीत प्रवेशोत्सवाचा जल्लोष
रायगड

कोंढे तर्फे श्रीवर्धन अंगणवाडीत प्रवेशोत्सवाचा जल्लोष

April 12, 2026
माणगाव पोलीस ठाण्याला ऐतिहासिक वारसा
माणगाव

माणगाव पोलीस ठाण्याला ऐतिहासिक वारसा

April 12, 2026
अलिबाग

रस्ते खोदाईमुळे जीवितहानीचा धोका

April 12, 2026
खरवई शाळेतील विद्यार्थ्यांची चिंता मिटली
खालापूर

खरवई शाळेतील विद्यार्थ्यांची चिंता मिटली

April 12, 2026
रेवदंड्यात मटका अड्ड्यावर धाड; दोघांवर गुन्हा दाखल
क्राईम

जुगार खेळणाऱ्या तिघांवर खारघरमध्ये गुन्हा दाखल

April 12, 2026
Next Post
देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाणार्‍या नऊ जणांवर गुन्हा

कार्ले येथे चोरटयाने मारला दागिन्यांवर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?