ट्रकची झोपडीला धडक 9 जणांचा मृत्यू

सूरत | वृत्तसंस्था |
गुजरातमधील सावरकुंडलमधील बाढडा गावाजवळ एका भरधाव वेगात आलेल्या ट्रकने झोपडीला धडक दिली.या दुर्घटनेत झोपडीमध्य झोपलेल्या 9 जणांचे प्राण गेले. 9 जणांचे प्राण गेले आहेत. संबंधित घटना रात्री 3 वाजता घडली आहे. या दुर्घटनेत जखमी आणि मृतांना जवळच्या सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रूग्णालयात सध्या 4 जणांवर उपचार सुरू आहेत. ड्रायव्हरचा स्टेयरिंग व्हिलवरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली.

Exit mobile version