• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गावांच्या विकासासाठी ९ कलमी कार्यक्रम

Varsha Mehata by Varsha Mehata
April 22, 2022
in sliderhome, रायगड
0 0
0
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

२४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

खेडेगावांच्या शाश्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असून, देशातील सर्व गावांचा २०३० पर्यंत शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या नवीन ध्येय निश्चितीसाठी केंद्राने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात सुधारणा केली आहे. त्यानुसार पंचायत राज दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. २४) जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत‌ गावांच्या शाश्‍वत विकासासाठी २४ एप्रिल या पंचायत राज दिनाचे औचित्य साधून, रायगड जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. आयोजित केलेल्या ग्रामसभेत ९ कलमी कार्यक्रमापैकी किमान १ संकल्प व अधिक ३ संकल्प राबविण्याचा ठराव ग्रामसभेत पारित करायचा आहे. केंद्र शासनाच्या ९ कलमी कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

९ कलमी कार्यक्रम

• गरीबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृध्दीस पोषक गाव.
• आरोग्यदायी गाव.
• बालस्नेही गाव.
• जल समृद्ध गाव.
• स्वच्छ व हरित गाव.
• पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव.
• सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव.
• सुशासन युक्त गाव.
• लिंग समभाव पोषक गाव.

शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान राबवण्यात येणार आहे. सदर अभियान २४ एप्रिल ते १ मे या कालावधीत राबवण्यात येणार आहे. यासाठी रविवार २४ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजनही करण्यात येणार आहे. तसेच ज्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत किसान क्रेडिट कार्ड मिळालेले नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Related

Tags: alibagdevelopmentmarathi newsmarathi newspapernewsraigadvillage
Previous Post

दिव्यांगांचा झेरॉक्स मशीन देऊन सन्मान ; शेकापच्या चित्रलेखा पाटील यांची उपस्थिती

Next Post

सासणे, तुम्ही तर चकित केलेत…

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

अदानीवर सरकार मेहरबान

August 11, 2026
sliderhome

पेणमध्ये बांगलादेशी महिला ताब्यात

August 11, 2026
अलिबाग

आंतरजातीय विवाह अनुदानासाठी जोडपी प्रतीक्षेत

August 11, 2026
sliderhome

राष्ट्रगीताआधी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍’!

August 11, 2026
sliderhome

घोडागाडीच्या धडकेत पर्यटक जखमी

August 11, 2026
sliderhome

पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला

August 11, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

सासणे, तुम्ही तर चकित केलेत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?