• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अलिबागः सिव्हील रुग्णालयात उंदरांचा वावर

Santosh Raul by Santosh Raul
August 16, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
106
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

जीर्ण झालेली इमारत, परिसरात घाणीचे साम्राज्य, डॉक्टरांचा तुटवडा अशा अनेक समस्या जिल्हा रुग्णालयाच्या असताना आता येथे उंदराचा वावर वाढल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील पुरुषांच्या जनरल वार्डमध्ये संध्याकाळनंतर उंदीर फिरत असतात. रात्रीच्यावेळी निद्रावस्थेत असताना बॅग कुरतडणे व अन्य पदार्थ चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. उंदराचा वाढता उपद्रव तेथील परिचारिकांसह रुग्णांनादेखील डोकेदुखी बनत आहे.

250 खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण कक्ष आहे. या कक्षामध्ये रुग्णांमध्ये नियमीत तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे. तसेच बाजूच्या जुन्या इमारतीमध्ये तळमजल्यावर अपघात व डायलेसीस विभाग असून पहिल्या मजल्यावर प्रसुती कक्ष अन्य आजारावरील उपचाराचे कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वार्ड आहेत. यातील पुरुषांच्या जनरल वार्डमध्ये अनेक दिवसांपासून उंदराचा वावर वाढला आहे.

उंदीर संध्याकाळी ऑनड्युटी
दिवसभर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असल्याने उंदीर दिसून येत नाही. मात्र संध्याकाळी साडे सात ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वर्दळ कमी झाल्यावर हळूहळू उंदीर या वार्डमध्ये ठिकठिकाणी फिरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या इमारतीच्या बाजूलाच लागून असलेल्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. या घाणीमुळे उंदीराचा उपद्रव वाढत आहे. रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी केलेली खोदाई, पाडलेले खड्डे याचा अधार घेत उंदीर या वार्डमध्ये शिरत असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत एका परिचारिकेला विचारणा केली असता, रात्री साडेआठ नंतर गर्दी कमी झाल्यावर उंदीर येतात. रुग्णांसाठी आणलेल्या खाऊवर व ठेवलेल्या पिशवी, बॅग कुरतडण्याचे काम हे करीत आहेत. या उंदराचा उपद्रव वाढत असताना, त्यावर उपाय करण्यास रुग्ण प्रशासन उदासीन ठरत असल्याने रुग्णालयातील रुग्णांसह कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

नो पार्कींगचा विळखा
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांची नेहमी वर्दळ असते. दिवसाला 800 हून अधिक नागरिकांची रुग्णालयात होते. मात्र रुग्णालयाच्या आवारात आता नो पार्कींगचा विळखा घातला आहे. रुग्णालयात जाण्याच्या मार्गावरच ठिकठिकाणीनो पार्कींगचे बोर्ड लावले आहेत. त्यामुळे वाहने कुठे पार्कींग करायची असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यात नो पार्कींगच्या जागी दुचाकी वाहन चालकांना तेथील सुरक्षा रक्षक रोखतात, पण चार चाकी वाहन आल्यावर त्यांना रोखण्यास टाळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा रक्षकांचा हा दुजाभाव सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: alibagalibag civil hospitalalibag newscivilcivil hospitalindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermousenewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad civil hospitalsocial mediasocial media newssocial news
Previous Post

माणगांवात मनसेचा हल्लाबोल; कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

Next Post

उद्यापासून तलाठीपदाच्या लेखी परीक्षा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नांदगाव येथे महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन
मुरुड

नांदगाव येथे महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

नवीन पनवेलमधील पाईपलाईन जीर्णावस्थेत

February 11, 2026
हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश
क्राईम

हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश

February 11, 2026
बॅरिस्टर ए.आर.अंतुले सामान्य जनतेचा नेता-ॲड. इस्माईल घोले
मुरुड

बॅरिस्टर ए.आर.अंतुले सामान्य जनतेचा नेता-ॲड. इस्माईल घोले

February 11, 2026
राजपुरी-खोकरी रस्ता मृत्यूचा सापळा
मुरुड

राजपुरी-खोकरी रस्ता मृत्यूचा सापळा

February 11, 2026
वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट
सुधागड- पाली

वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट

February 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

उद्यापासून तलाठीपदाच्या लेखी परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?