• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माणगांवात मनसेचा हल्लाबोल; कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

Santosh Raul by Santosh Raul
August 16, 2023
in sliderhome, माणगाव, राजकीय, रायगड
0 0
0
माणगांवात मनसेचा हल्लाबोल; कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड
0
SHARES
197
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगांव | प्रतिनिधी |

पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कामाच्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेण्याची सुरुवात केली आहे. याचे प्रथम पडसाद माणगाव तालुक्यात उमटले आहेत. इंदापूर ते लाखपाले माणगांव बायपासचे काम करणाऱ्या चेतक इंटरप्रायझेस अंतर्गत सनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गणेश नगर माणगांव येथील कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगार सेना अध्यक्ष संजय गायकवाड, चिमण सुखदरे या कार्यकर्त्यांनी खुर्च्या आणि फर्निचर साहित्याची मोडतोड केली आहे.


बुधवारी दुपारी मनसे पदाधिकारी आणि चेतक इंटरप्रायझेस अंतर्गत सनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांची चेतक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक सुरू होती. याचदरम्यान इंदापूर ते लाखपाले टप्प्यातील कंपनीकडून कूर्मगतीने होणारे काम रखडलेला माणगांव बायपास यामुळे माणगाव शहरात होणारी सततची वाहतूक कोंडी यामुळे आक्रमक पवित्रा घेत मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मधील खुर्च्या फर्निचर आणि सामानाची आदळआपट करून मोडतोड केली. व एकच गदारोळ घातला. यामुळे चेतक कंपनी प्लांटच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सदर आक्रमक पवित्रा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार घेतला असल्याचे मत मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी बोलताना सांगितले आहे.

माणगांव येथील या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालय तोडफोड प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली आहे. या संदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwaynewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticsraigadraj thackeraysocial mediasocial media newssocial news
Previous Post

उपोषणकर्त्या दोन महिलांच्या प्रकृतीत बिघाड

Next Post

अलिबागः सिव्हील रुग्णालयात उंदरांचा वावर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गतिमंद तरुणीवरील अत्याचार प्रकरण: आठ संशयितांचे डीएनए नमुने निगेटिव्ह

August 28, 2026
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग 747 मालवाहू विमान दाखल
sliderhome

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग 747 मालवाहू विमान दाखल

August 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

बेवारस महिलेचा मृत्यू

August 28, 2026
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त
पनवेल

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त

August 28, 2026
sliderhome

गणेशोत्सवात महामार्गावर खाकीचा ‌‘वॉच‌’

August 27, 2026
sliderhome

रायगडच्या शांततेसाठी ‘अलर्ट पॉइंट’

August 27, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

अलिबागः सिव्हील रुग्णालयात उंदरांचा वावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?