• Login
Thursday, June 5, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

अल्टिमेट पिकलबॉल स्पर्धेत स्नेहल पाटीलला सुवर्ण

Santosh Raul by Santosh Raul
September 30, 2023
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
अल्टिमेट पिकलबॉल स्पर्धेत स्नेहल पाटीलला सुवर्ण
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

जळगावच्या स्नेहल पाटीलने अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत अपेक्षित दबदबा राखताना 19 वर्षांखालील आणि खुल्या गटाच्या अंतिम सामन्यात बाजी मारताना दोन सुवर्णपदके पटकावली. ऐकांश चौहानने 16 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात बाजी मारली.

अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) मान्यतेने प्रो वर्ल्ड टॅलेंट स्पोर्ट्सच्या वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत स्नेहलने 19 वर्षांखालील गटाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात लक्षिता चितळेचे कडवे आव्हान 15-13, असे परतावले. लक्षिताने प्रत्येक गुणासाठी स्नेहलला चांगली लढत दिली. मात्र, अखेरच्या क्षणी स्नेहलने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारताना सुवर्ण पटकावले. काव्या एन. हिने कांस्यपदक जिंकताना सौम्य लेलेला 11-3 असे नमवले. यानंतर खुल्या गटातही जबरदस्त वर्चस्व राखताना स्नेहलने अंतिम सामन्यात प्रियांका मेहताचे आव्हान 11-2, 11-6, असे सहज परतवले. या लढतीत स्नेहलच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे प्रियांकाला फारशी संधी मिळाली नाही. कांस्यपदकाच्या लढतीत अनुजा महेश्वरीने अनपेक्षित विजय मिळवताना अनुभवी वृषाली ठाकरेचा 15-11 असा पराभव केला. ऐकांशचा शानदार विजय 16 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात ऐकांश चौहानने बाजी मारताना स्ताव्य भासीन याचा 15-14 असा थरारक पराभव करत सुवर्ण पटकावले. वंश रुहेलाने कांस्यपदक जिंकताना स्थावीर भासीनला 11-0 असे सहज नमवले.

Related

Tags: gold medalindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

पर्यावरणपूरक गणपती आरास स्पर्धा

Next Post

जनतेच्या मनात शेकापबद्दल आत्मीयता- आ. जयंत पाटील

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

सरकारकडून एसटी कर्मचार्‍यांची फसवणूक

June 4, 2025
कोरोना संसर्गातील वाढीचे गूढ उलगडणार
sliderhome

कोरोना संसर्गातील वाढीचे गूढ उलगडणार

June 4, 2025
वाहतूक कोंडीमुळे खेळाडूंची सायकलस्वारी
क्रीडा

वाहतूक कोंडीमुळे खेळाडूंची सायकलस्वारी

June 4, 2025
केन विलियम्सनचे निवृत्तीचे संकेत?
क्रीडा

केन विलियम्सनचे निवृत्तीचे संकेत?

June 4, 2025
यु मुंबाचा अहमदाबादवर विजय
क्रीडा

यु मुंबाचा अहमदाबादवर विजय

June 4, 2025
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; अकरा जणांचा मृत्यू
sliderhome

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; अकरा जणांचा मृत्यू

June 4, 2025
Next Post
जनतेच्या मनात शेकापबद्दल आत्मीयता- आ. जयंत पाटील

जनतेच्या मनात शेकापबद्दल आत्मीयता- आ. जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Wednesday, 04
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+30° +27°
Tuesday
+30° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.