• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शाब्बास ज्योती..! तिच्या हिमतीला मिळाली दाद

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 2, 2023
in sliderhome, क्रीडा, देश, विदेश
0 0
0
शाब्बास ज्योती..! तिच्या हिमतीला मिळाली दाद
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अडथळा शर्यतीत पटकावलं रौप्यपदक
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची लूट सुरु आहे. भारतीय खेळाडू ज्योती याराजीच्या तत्परतेमुळे चीनच्या खेळाडूची चोरी पकडली गेली. ज्योतीने तात्काळ याबाबत आवज उठवला अन्‌‍ चीनच्या खेळाडूचा डाव हाणून पाडला.

ज्योती याराजी हिला महिला 100 मीटर अडथळा स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. आधी ज्योतीला कांस्य पदक देण्यात येणार होते, पण अपग्रेट करण्यात आले. चीनची महिला खेळाडूने रडीचा डाव केला होता. त्यानंतर स्पर्धेत मोठा वाद उफळला होता. भारताच्या ज्योती याराजी हिने चीनच्या खेळाडूची चोरी पकडली, अन्‌‍ परीक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ज्योतीला रौप्यपदक देण्यात आले. दोषी आढळलेल्या चीनच्या खेळाडूचे पदक काढून घेण्यात आले.

या स्पर्धेत चीनची यानी वू हिने चुकीची सुरुवात केली. वेळेआधीच काही सेकंद तिने धावण्यास सुरुवात केली होती. याबाबत ज्योतीने आवाज उठवला. त्यानंतर चीनच्या खेळाडूने आपली चूक मान्य करण्याऐवजी ज्योतीवरच आरोप केले. ज्योतीने चुकीची सुरुवात केली, असा आरोप चीनच्या यानी वू हिने केला होता. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. पंचांनी ज्योतीला स्पर्धेतून बाद केले. पण ज्योतीने मैदान सोडले नाही. ज्योती आपल्या मतावर ठाम राहिली. त्यानंतर पंचांनी याचा रिप्लेमध्ये पाहिला.

रिप्लेमध्ये चीनच्या यानी वू हिनेच चुकीची सुरुवात केल्याचे दिसले. पंचांनी चीनच्या खेळाडूला दोषी ठरवले अन्‌‍ स्पर्धेतून बाद ठरवले. तिच्याकडून पदकही काढून घेतले. भारताच्या ज्योतीने हिंमत दाखवत आवाज उठवला, त्यामुळे चीनच्या खेळाडूविरोधात कारवाई करण्यात आली.

Related

Tags: asian gameschinaindian sports teamJyoti Yarajikrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadsports newsज्योती
Previous Post

विश्वचषकात समालोचकांची मांदियाळी

Next Post

उरणचे जलतरणपटू चमकले; कोल्हापूरमध्ये पदकांची लयलूट

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

शेअर सर्टिफिकेटच्या वादातून सोसायटीत रक्तरंजित हल्ला

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

ट्रेलरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

February 24, 2026
अवघ्या सहा तासात अपहरित मुलीचा शोध
sliderhome

अवघ्या सहा तासात अपहरित मुलीचा शोध

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू , पती जखमी

February 24, 2026
अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
Next Post
उरणचे जलतरणपटू चमकले; कोल्हापूरमध्ये पदकांची लयलूट

उरणचे जलतरणपटू चमकले; कोल्हापूरमध्ये पदकांची लयलूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?