| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील मोर्बा बौद्धवाडी येथील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याची घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला यांची 15 वर्ष 11 महिन्यांची मुलगी आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.