• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतकरांच्या उपोषणाला तूर्तास स्थगिती

Krushival by Krushival
December 22, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतकरांच्या उपोषणाला तूर्तास स्थगिती
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जतकरांच्या उपोषणाला तूर्तास स्थगिती

। कर्जत । प्रतिनिधी ।

गेली अनेक दिवस कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रोज त्याच त्याच समस्यांमुळे कर्जत शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी आणि निवेदन देऊन देखील समस्या सुटत नसल्याने कर्जत शहर बचाव समितीने कर्जत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवार दि.16 डिसेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली होती. अखेर शनिवारी (दि.21) सहाव्या दिवशी कर्जत नगरपरिषदेने विविध नागरी समस्या सोडविण्याबाबतचे आश्‍वासन आणि लेखी पत्र दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.

कर्जत बचाव समितीने पुकारलेल्या आमरण साखळी उपोषणाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळाल्यामुळे कर्जत शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी कर्जत नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि परिवहन वाहतूक अधिकारी यांची समितीसोबत चर्चा झाली होती. परंतु, जो पर्यंत नागरी समस्यांबाबत पालिकेकडून ठोस उपाय योजना आणि प्रत्यक्ष कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषण सुटणार नाही, असे समितीकडून सांगण्यात आले होते. समिती उपोषणावर ठाम राहिल्याने उपोषणाच्या चौथ्या दिवशी उशीरा कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी भेट देऊन काही समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात केली. तसेच, उपोषणाच्या पाचव्या दिवशी नागरी समस्यांबाबत प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्याने समितीने समाधान व्यक्त केले आहे. परंतु, असे असले तरी काही समस्या सोडविण्याबाबत पालिका अधिकार्‍यांनी मुदत मागितल्याने तूर्तास हे उपोषण स्थगित केल्याचे अ‍ॅड. कैलास मोरे यांनी जाहीर केले आहे.

मागण्यांची पूर्तता..
एक्सप्रेस फिडर 6 महिन्यांत कार्यान्वित करणार, पाणी गळतीचे काम 45 दिवसांत पूर्ण करणार, पाणीपुरवठा वाहिनींतून पाणी चोरी कनेक्शनबाबत शहानिशा करणार, कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणार, घंटा गाड्यांना तात्काळ घंटा बसविणार, शौचालयांची दुरुस्ती करून घेणार, रस्ता रहदारीतील विद्युत पोल हटविणार, महत्वाच्या ठिकाणी ननवीन सीसीटीव्ही बसविणार, अनधिकृत हातगाड्या हटविणार, तसेच, अधिकृत हातगाड्यांवर नंबर प्लेट लावणे तसेच हातगाड्यांची पर्यायी व्यवस्था करून हातगाड्यांना पिवळ्या पट्ट्याच्या आंतमध्ये लावण्याचे निर्देश देणार, आरोग्य फवारणी संदर्भात आठवड्याचे वेळापत्रक देणार, एकरी वाहतूक चालू करून अनधिकृत रिक्षा स्टँडवर कारवाई करून बॅरिगेट्स कायमस्वरूपी करणार असल्यच्या मागण्या पुर्ण करण्याचे आरूवासन देण्यात आले आहे.

कर्जत नगर परीषद स्थापन झाल्यापासून अनेक तांत्रिक व कायदेशीर बाबींची पूर्तता न करता कारभार सुरु होता. परंतु, आपल्या आंदोलनानिमित्त अनेक बाबी आता नगर परीषद पुर्ण करीत आहे. अनेक गोष्टी सविस्तरपणे नागरीकांना उघडपणे माहीत झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात शहरातील प्रश्‍न सोडवण्यासाठी खूप सोयीचे जाणार आहे. तसेच, हे यश जनतेचे अर्थात कर्जत शहर बचाव समितीचे असणार आहे.

अ‍ॅड. कैलास मोरे,
कर्जत शहर बचाव समिती प्रमुख

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

महागायकाच्या सुरांनी गुंजला पीएनपीचा प्रभाविष्कार

Next Post

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी

Krushival

Krushival

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?