• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

परप्रांतीय भाजी विक्रेत्यांची दादागिरी

Santosh Raul by Santosh Raul
October 29, 2023
in उरण, रायगड
0 0
0
परप्रांतीय भाजी विक्रेत्यांची दादागिरी
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिक तरुणांवर जीवघेणा हल्ला

| चिरनेर | वार्ताहर |

भाजी विक्री करणाऱ्या चिरनेर गावातील स्थानिक तरुणांवर परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ठिक 8.45 च्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच चिरनेर गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने सदर घटनेकडे धाव घेतली असता परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी त्या ठिकाणावरुन पोबारा केला आहे. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, चिरनेर येथील सुभाष जोमा ठाकूर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय गेली अनेक वर्षे चिरनेर गावात करत आहेत. त्यांच्या या व्यवसायाला त्याची पत्नी सविता ठाकूर, सुजित व रिक्षाचालक सुशांत ठाकूर ही दोन मुले सहकार्य करत आहेत. स्थानिकांच्या भाजीपाल्याच्या व्यवसायाच्या बाजूला परप्रांतीय नागरीक ही भाजीचा व्यवसाय करत आहेत. शुक्रवारी (दि.28) रात्री ठिक 9 वा.च्या सुमारास सुशांत हा नेहमीप्रमाणे आपल्या आईवडिलांना सहकार्य म्हणून भाजीचे दुकान बंद करण्यासाठी गेला असता मेहताब अली अबुल कलाम अली उर्फ संजय हा परप्रांतीय भाजी विक्रेता इसम सुशांतच्या अंगावर थुंकला. या घटनेचा जाब सुशांतने त्या इसमाला विचारला असता दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

मेहताब अली अबुल कलाम अली उर्फ संजय यांनी सदर घटनेची खबर आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्याच दरम्यान सुशांत आपले दुकान बंद करत असताना मेहताब अली अबुल कलाम अली उर्फ संजय व त्यांचे सहकारी यांनी अवजड भाजी ठेवण्याचा ट्रे सुशांतच्या डोक्यात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घातला व त्याला लाथाबुक्क्यांनी मारझोड केली. आपल्या भावाला परप्रांतीय इसम मारत असल्याची बाब सुजित यांच्या निदर्शनास येताच तो भावाला सोडविण्यासाठी पुढे सरसावला असता, मेहताब अली अबुल कलाम अली उर्फ संजय व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुजित ठाकूर यांच्या डोक्यात भाजी ठेवण्याचा ट्रे घालण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सुशांत व सुजित यांच्या डोक्याला, हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. सदर घटनेची माहिती चिरनेर गावातील ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी एकजुटीने सदर घटनेकडे धाव घेतली असता परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी त्या ठिकाणावरुन पोबारा केला. या घटने संदर्भात उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सदर परप्रांतीय भाजी विक्रेते हे बांगलादेशीय असून, उत्तर प्रदेश राज्यातील मूळ रहिवासी असल्याचे बोगस आधारकार्ड त्यांच्याकडे असल्याचे निदर्शनास येत असून, उरण पोलिसांनी याबाबत अधिक माहिती घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी चिरनेरवासियांनी केली आहे.

Related

Tags: alibagchirnerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigaduranuran news
Previous Post

शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Next Post

जासईत इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

March 27, 2026
दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?
रायगड

दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

March 27, 2026
Next Post
जासईत इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन

जासईत इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?