• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडचे कलेक्टर ॲक्शन मोडवर कधी येणार ?

Santosh Raul by Santosh Raul
November 30, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
255
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समस्यांबाबत अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत जिल्हास्तरावर फक्त बैठका घेतल्या जातात. अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर कधी येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोविड प्रादुर्भाव संपुष्टात आल्यावर क्रीडा संकुलामधील केंद्र बंद करण्यात आले. आजही या संकुलात आरोग्य विभागाचे साहित्य पडून आहे. संकुल नादुरुस्त स्थितीत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील खेळावर व खेळाडूवर होत असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीबाबत प्रशासन आजही दुर्लक्षित असल्याचे पहावयास मिळत आहे. यापुर्वी जिल्हा क्रिडा संकुल समितीची बैठक मुंबईत तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली 2022 मध्ये झाली होती. या बैठकीत संकुलाच्या दुरुस्तीबाबत एजन्सी नेमण्याबाबत निर्णय घेतला होता. लहान मोठ्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झाली नाही.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा समाचार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर त्यांनी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीबाबत माहिती घेतली. तरीदेखील त्या इमारतीवर पुन्हा करोडो रुपये दुरुस्तीसाठी केले जात आहेत, ही मोठी शोकांतिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातील कर्मचारीदेखील या जीर्ण इमारतीबाबत चिंताग्रस्त आहेत.

जिल्हा क्रीडा संकुलासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी वारंवार बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना देतात. मात्र या सूचना फक्त कार्यालयाच्या चार भिंतीच्या पलिकडे जात नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. रुग्णालयाला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भेट देऊन तेथील दुरवस्थेची पहाणी केली. त्यामुळे बैठका संपल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती सध्या सुरु आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी फक्त निर्दशच देणार की ॲक्शन मोडवर कधी येणार, असा प्रश्न रायगडकरांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

पुढे काहीच नाही..
रुग्णालयाची इमारत सलाईनवर असून अनेक वेळा स्लॅब कोसळले आहेत. काहीजण जखमी झाले आहेत. याबाबत कृषीवलने अनेकदा आवाज उठविला आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी देखील रुग्णालयाला अचानक भेटी दिल्या आहेत. मात्र, रुग्णालयाच्या कामकाजात काहीच गती दिसून येत नाही. पुढे काहीच नाही, अशी परिस्थिती असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराजी आहे.

Related

Tags: alibagindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

कर्जतला शासकीय हेलिपॅडची प्रतीक्षा

Next Post

कार अपघातात एक ठार; पेझारीतील दोघे जखमी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव डंपर झाडाला धडकून क्लिनरचा मृत्यू ; दोघेजण जखमी

February 18, 2026
तुंबलेल्या गटारामुळे नागरिक त्रस्त
तळा

तुंबलेल्या गटारामुळे नागरिक त्रस्त

February 18, 2026
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट
पर्यटन

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट

February 18, 2026
वनव्यांमुळे होतोय निसर्गाचा ऱ्हास
तळा

वनव्यांमुळे होतोय निसर्गाचा ऱ्हास

February 18, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार

February 18, 2026
दिघी पोर्टचा वेगाने विस्तार; स्थानिक बेरोजगार
sliderhome

दिघी पोर्टचा वेगाने विस्तार; स्थानिक बेरोजगार

February 18, 2026
Next Post
कार अपघातात एक ठार; पेझारीतील दोघे जखमी

कार अपघातात एक ठार; पेझारीतील दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?