• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

1 जूनपासून टी-20 विश्वचषकाचा थरार

Krushival by Krushival
January 6, 2024
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
1 जूनपासून टी-20 विश्वचषकाचा थरार
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भारत-पाकिस्तान 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भिडणार
अमेरिका-कॅनडा यांच्यात सलामीचा सामना


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयसीसीने पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 1 ते 29 जूनदरम्यान 20 संघांमध्ये होणार आहे. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर, भारत-पाकिस्तान महामुकाबला 9 जून रोजी रंगणार आहे.

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत प्रथमच 20 संघांचा समावेश करण्यात आला आहे. मागील 2021 आणि 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी 16 संघ सहभागी झाले होते. दरम्यान, 45-45 सामने खेळले गेले. त्यानंतर 16 पैकी 8 संघांना सुपर-12 टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळाला. तर, पात्रता फेरीतून 4 संघ सुपर-12 मध्ये पोहोचले होते. इंग्लंड हा गतविजेता आहे, तर भारताने यापूर्वी 2007 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.


स्पर्धेचा सलामीचा सामना कॅनडा आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. हा सामना 1 जून रोजी न्यूयॉर्कमध्येच होणार आहे. या स्पर्धेत 20 संघांमध्ये 29 दिवस एकूण 55 सामने खेळवले जातील, जे टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच घडणार आहे. 1 ते 18 जून या कालावधीत ग्रुप स्टेजचे 40 सामने होतील. 19 ते 24 जूनदरम्यान सुपर-8 चे 12 सामने खेळवले जातील. पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी गयाना येथे, तर दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी त्रिनिदाद येथे खेळवला जाईल. 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये अंतिम सामना होणार आहे.

कोणता संघ कोणत्या गटात
अ गट : भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
तीन टप्प्यात होणार स्पर्धा

लीग स्टेज : पहिला टप्पा 1 ते 18 जूनदरम्यान खेळवला जाईल. प्रत्येक गटातील संघ आपापसात एक-एक सामना खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील.
सुपर-8 : दुसरा टप्पा 19 ते 24 जूनदरम्यान खेळवला जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ येथे सहभागी होतील. एकूण आठ संघ प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत. येथून अव्वल चार संघ बादफेरीत पोहोचतील.
बादफेरी : जे संघ सुपर-8 मध्ये चांगली कामगिरी करतील, ते उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिला उपांत्य फेरीचा सामना 26 जूनला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला होणार आहे. यानंतर उपांत्य फेरीतील दोन्ही विजेत्यांमध्ये 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
एका गटातील 2 संघ सुपर-8 मध्ये
अ गटाप्रमाणेच ब, क आणि ड गटातही प्रत्येकी 5 संघ आहेत. सर्व संघ आपापल्या गटात 4-4 सामने खेळतील. ग्रुप स्टेजच्या शेवटी, पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघ सुपर-8 टप्प्यात जातील. या टप्प्यात, 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. येथे दोन्ही गटातील अव्वल 2 संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. उपांत्य फेरीतील दोन विजेत्या संघांमध्ये 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे.
इंग्लंड-वेस्ट इंडिजला दोनदा विजेतेपद
भारताशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांनीही प्रत्येकी 1 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर वेस्ट इंडीज (2012 आणि 2016) आणि इंग्लंड (2010 आणि 2022) यांनी प्रत्येकी 2 वेळा टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. ही स्पर्धा आतापर्यंत 8 वेळा खेळली गेली आहे. ही स्पर्धा 9व्यांदा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळली जाणार आहे.

Related

Tags: criket newsindiaindia & pakishtanmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews new delhionline marathi newssocial media newssocial newssports indiasports news
Previous Post

राजकीय व्यक्तींसाठी खुशखबर! कर्ज मिळणे होणार सुलभ

Next Post

टपरीधारकांच्या गाळ्यांसाठी उपोषण करणार

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
क्रीडा

मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

May 27, 2026
गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव
क्रीडा

गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

May 27, 2026
जोकोविच फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत
क्रीडा

जोकोविच फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत

May 26, 2026
श्रेयस अय्यरला दुहेरी झटका!
क्रीडा

श्रेयस अय्यरला दुहेरी झटका!

May 26, 2026
अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
क्रीडा

अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड

May 25, 2026
पंजाबचं पॅकअप; सलग सात विजय, सलग सहा पराभव
क्रीडा

पंजाबचं पॅकअप; सलग सात विजय, सलग सहा पराभव

May 25, 2026
Next Post
टपरीधारकांच्या गाळ्यांसाठी उपोषण करणार

टपरीधारकांच्या गाळ्यांसाठी उपोषण करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?