• Login
Friday, June 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

महावितरणचा ट्रान्सफॉर्मर गॅसवर

Krushival by Krushival
January 11, 2024
in पनवेल, रायगड
0 0
0
महावितरणचा ट्रान्सफॉर्मर गॅसवर
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सबस्टेशनमध्ये बेकायदेशीर संसार?, ज्वलनशील पदार्थांमुळे जीवित, वित्तहानीचा धोका


| पनवेल | वार्ताहर |

कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये कोणीही या आणि संसार थाटा अशी परिस्थिती आहे. महावितरणच्या कंत्राटदारावर मेहरबान होऊन आऊट सोर्सिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सबस्टेशनमध्ये घरच थाटले आहेत, अशी चर्चा आहे. याठिकाणी चक्क स्टोव्ह, गॅस शेगडीचा वापर केला जात असल्याने या ज्वलनशील पदार्थामुळे स्फोट झाल्यास ट्रान्सफॉर्मरला धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.

महावितरणकडे कोणत्याही प्रकारची नोंद नसलेल्या कामगारांची कोणतीही इएसआय, ओळखपत्र, कामगार कायदे नियमाप्रमाणे तसेच महावितरणच्या नियमांना बगल देत महावितरणच्या कंत्राटदारावर मेहरबान होऊन या ठिकाणी पूर्ण वेळ वास्तव्य आहे. त्यामुळे अपघाताची घटना घडल्यास महावितरणच्या संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकांडून होत आहे. कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील लोकसंख्येच्या तुलनेत लाखांवर महावितरणचे वीज ग्राहक आहेत. कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनीतील स्वतंत्र सबस्टेशन उभारण्यात आले आहे. कामोठे वसाहतीमध्ये महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या माध्यमातून वसाहतींना विद्युतपुरवठा केला जातो. हा विद्युतपुरवठा करण्यासाठी काही सेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्मर उभारले गेले आहेत. कामोठे येथील सबस्टेशनमध्ये सहाय्यक अभियंता यांचेही कार्यालय आहे. कामोठे सेक्टर 9 प्लॉट न. 40 च्या बाजूला असलेल्या या सबस्टेशनमध्ये कंत्राटदाराचे खासगी कामगार वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे. नियमानुसार या परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मनाई आहे. असे असताना आऊट सोर्सिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये काम करणाऱ्यांनी या सबस्टेशन बाजूला आपला संसार थाटला आहे.

यावेळी बाजूलाच सुमारे 10 एमटीचा ट्रान्सफॉर्मर असूनदेखील स्टोव्ह, शेगडी पेटविली जात आहे. कंत्राटदाराचे खासगी कामगार महावितरणची मोफत वीज, पाणी यासह अनेक सेवा घेत आहेत. खांदा कॉलनी सेक्टर 1 प्लॉट न. 9 च्या बाजूला तोच प्रकार असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कळंबोली गुरुद्वाराच्या पुढे असलेल्या सबस्टेशनमध्येही काहींनी आपला संसार थाटला आहे. या सर्व बाबीमुळे ट्रान्सफॉर्मरच गॅसवर असल्याचे दिसून येत आहे. कारण, या कुटुंबांना लागणारे जेवण याच ठिकाणी बनवले जाते. त्यासाठी ज्वलनशील पदार्थ गॅस, स्टोव्ह वापरले जात असल्याने या कामगारांना तातडीने तेथून हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील सबस्टेशनमध्ये आऊटसोर्सिंगचे कामगार राहतात. त्याचबरोबर सबस्टेशनमध्ये गॅस शेगडीचा वापर केला जात असल्यास याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.

श्री. सरोदे, कार्यकारी अभियंता, भिंगारी, महावितरण

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramahavitran newsmarathi newsmarathi newspapernewsonline marathi newspanvel newsraigadsocial media news
Previous Post

पीएम जनमन योजनेचा आदिवासींकडून लाभ

Next Post

पूलदुरुस्तीसाठी करोडोंचा चुराडा

Krushival

Krushival

Related Posts

नागावच्या सरपंचाची तत्परता
sliderhome

नागावच्या सरपंचाची तत्परता

June 19, 2026
सिकलसेल दिनानिमित्त रुग्णांची तपासणी
आरोग्य

सिकलसेल दिनानिमित्त रुग्णांची तपासणी

June 19, 2026
मुंब्रा येथील संतापजनक घटना! चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
sliderhome

Alibag Crime: बुरुमखान येथील विवाहित महिलेची हत्या

June 19, 2026
उरण नगरपालिकेतच पाण्याचा दुष्काळ!
उरण

उरण नगरपालिकेतच पाण्याचा दुष्काळ!

June 19, 2026
अलिबाग-शेगाव एसटी बस सुसाट
अलिबाग

अलिबाग-शेगाव एसटी बस सुसाट

June 19, 2026
एमबीबीएस डॉक्टरविना ‌‘आरोग्य’ वाऱ्यावर!
sliderhome

एमबीबीएस डॉक्टरविना ‌‘आरोग्य’ वाऱ्यावर!

June 19, 2026
Next Post
पूलदुरुस्तीसाठी करोडोंचा चुराडा

पूलदुरुस्तीसाठी करोडोंचा चुराडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?