• Login
Wednesday, May 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

तलावातील दुर्गंधीमुळे उरणकर त्रस्त

Santosh Raul by Santosh Raul
January 21, 2024
in उरण, रायगड
0 0
0
तलावातील दुर्गंधीमुळे उरणकर त्रस्त
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमला तलावात व्यायाम आणि विसाव्यासाठी नागरिक येत असतात. मात्र, तलावातील कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. याचा ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उरणचा विमला तलाव हे विसाव्याचे ठिकाण की नगर परिषदेची कचराकुंडी आहे, असा सवाल केला जात आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगर परिषदेचा विमला तलाव आहे. या तलावातील बागेत असलेली लहान मुलांसाठीची खेळणी तसेच वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, बसण्याची व्यवस्था यामुळे दररोज या तलावात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. पहाटे 5 वाजल्यापासून या तलावात नागरिकांची वर्दळ सुरू होते ती सायंकाळी 9 वाजेपर्यंत असते. तर, सायंकाळी शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी विरंगुळा म्हणून हे ठिकाण महत्त्वाचे आहे. उरण नगर परिषदेच्या माध्यमातून या तलावात अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक समस्यांना ही तलावात येणाऱ्यांना भेडसावत आहेत.

तसेच, यामध्ये तलावात अनेक असुविधा आहेत. येथील बसण्यासाठी असलेली बाके तुटली आहेत. त्यामुळे बसण्याची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे याच तलावात विसर्जन केले जात असल्याने निर्माल्य टाकले जात आहे.

अनेक नागरिक आपल्या घरातील निर्माल्य तलावात आणून टाकत आहेत. त्याचप्रमाणे तलावातील पाणी कायमस्वरूपी साचून राहात असल्याने व तलावातील कचरा कुजल्याने तलावातील पाण्याची दुर्गंधी निर्माण होत आहे. आरोग्य सुधारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या तलावात दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उरणच्या विमला तलावातील दुर्गंधीमुळे होणाऱ्या त्रासावर उपायोजना करण्याची मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे. विमला तलावातील घाण आणि कचरा त्वरित हटविण्यात येईल. त्याचप्रमाणे नगर परिषदेने तलाव सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

समीर जाधव,
मुख्याधिकारी उरण नगर परिषद

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

टाटाने पुन्हा शीर्षक हक्क घेतले विकत

Next Post

सुधागडात शासनाच्या आदेशाची पायमल्ली

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

तरुणांना मिळणार रोजगाराची संधी
sliderhome

तरुणांना मिळणार रोजगाराची संधी

May 13, 2026
जंजिरा किल्ल्याजवळील जेट्टीचे लोकार्पण
sliderhome

जंजिरा किल्ल्याजवळील जेट्टीचे लोकार्पण

May 13, 2026
रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर
sliderhome

रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर

May 13, 2026
बालग्राममध्ये मातृदिन साजरा
अलिबाग

बालग्राममध्ये मातृदिन साजरा

May 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कानसई येथील महामार्गावर ट्रेलरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

May 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
उरण

चिरनेर गावात साकारणार छ. शंभू राजांचा इतिहास

May 13, 2026
Next Post
सुधागडात शासनाच्या आदेशाची पायमल्ली

सुधागडात शासनाच्या आदेशाची पायमल्ली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?