• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

रुग्णसेवेसाठी डॉक्टर 24 तास तत्पर

Krushival by Krushival
January 21, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
रुग्णसेवेसाठी डॉक्टर 24 तास तत्पर
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पद्मश्री तात्याराव लहाने यांचे उद्गार , कर्जत येथील महाआरोग्य शिबिरात 3000 रुग्णांवर औषधोपचार


| नेरळ | प्रतिनिधी |

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथे महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी रुग्णसेवा करण्यासाठी आम्ही 24 तास तत्पर असतो आणि अशा महाआरोग्य शिबिरात सेवा देण्याची संधी ही आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे मत डॉ लहाने व्यक्त केले. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे माध्यमातून आणि आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोरेस्ट यांच्या सहकार्याने आयोजित शिबिरात तब्बल 3000 रुग्णांची तपासणी आणि रुग्णांवर उपचार करण्यात आली.

पोसरी येथील शिवतीर्थ सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नाक कान घसा, बाळ रोगतज्ज्ञ, जनरल मेडीसिन, हृदयरोग तपासणी, हाडांचे तपासणी आदी तपासण्या आणि उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, आयोजक आमदार महेंद्र थोरवे, नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपुरकर, डॉ0 रागिणी पारेख, रोटरी क्लब मुंबईचे मेडिकल विभागाचे प्रमुख किशोर मासुरकर, क्लबचे अध्यक्ष अंकुश जैन, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मोहन सोबरवाल,डॉ सुरेश सोनिजी,आरोग्य प्रकल्प प्रमुख हरेश शानी आणि शीखा खन्ना आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

या शिबिरात डोळ्यांची तपासणी स्वतः पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्यासह डॉ रागिणी पारेख,डॉ सुहास हळदीपुरकर,डॉ आबाद मोजववाला,डॉ लोहेजी यांनी रुग्णांची तपासणी केली.तर नाक कान घसा विभागातील रुग्णांची तपासणी डॉ समीर भार्गवी यांनी तर लहान मुलांची तपासणी बाळ रोग तज्ञ डॉ ज्योती सोनोजी यांनी केली.जनरल मेडीसीन मध्ये डॉ मोहन सोबरवाल,डॉ मलिंदर सोबरवाल, डॉ अशोक कोठारी यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली.हृदयरोग विभागात डॉ सुरेंद्र सोनोजी आणि हाडांचे डॉकटर यांच्या पथकाने ही तपासणी केली.त्याचवेळी महिलांसाठी गर्भाशय आणि स्तनाचे कर्करोग रुग्णांची तपासणी आणि सल्ला देण्यात आला.

या शिबिराचे नियोजन आ. महेंद्र थोरवे फाऊंडेशनकडून मनोहर थोरवे, अभिषेक सुर्वे, संकेत भासे, प्रसाद थोरवे तसेच अक्षय शिंगटे, जयेश जाधव, अशोक कांबेरे, संजय चवरे, नवनीत कदम, प्रशांत पाटील, भरत थोरवे, प्रभाकर भोसले, सतीश कडू यांच्या पथकाने केले.

50 दिव्यांगांना व्हीलचेअर
या महाआरोग्य शिबिरात कर्जत विधानसभा मतदारसंघातील 50दिव्यांग यांना आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनकडून व्हील चेअर उपस्थित डॉक्टरांच्या हस्ते देण्यात आल्या.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews shivsena balasaheb thkarenews social mediaonline marathi newsraigad
Previous Post

कर्जतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची मनमानी

Next Post

ना.ना. पाटील हायस्कूलचा स्मित जाणार राजपथावर

Krushival

Krushival

Related Posts

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी
रायगड

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी

September 9, 2026
कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
अलिबाग

कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

September 9, 2026
निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू
कर्जत

निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू

September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
sliderhome

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या

September 9, 2026
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद

September 9, 2026
sliderhome

उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

September 9, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

ना.ना. पाटील हायस्कूलचा स्मित जाणार राजपथावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?