• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा-2024

Krushival by Krushival
February 1, 2024
in क्रीडा, नवी मुंबई, मुंबई
0 0
0
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा-2024
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ओम् पिंपळेश्‍वर, अमर क्रीडा, विजय नवनाथ, लायन्स स्पोर्टस् उपांत्यपूर्व फेरीत दाखल

| मुंबई | प्रतिनिधी |

ओम् पिंपळेश्‍वर, अमर क्रीडा, विजय नवनाथ, लायन्स स्पोर्टस् यांनी श्री साई क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मफतलाल कंपाऊंड, लोअर परेल येथील स्व. दत्ता गोताड क्रीडांगणावर झालेल्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात ओम् पिंपळेश्‍वरने बंड्या मारुतीला 31-24 असे नमविले. ओमकार जाधव, विजय ढवळे यांच्या चढाई पकडीच्या खेळाच्या जोरावर ओम् पिंपळेश्‍वरने पूर्वार्धात 21-10 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सावध खेळ करणार्‍या ओम् पिंपळेश्‍वरला उत्तरार्धात बड्या मारुतीने 3 अव्वल पकड व बोनस गुण घेत कडवी लढत दिली. रोशन परब, प्रणित देसाई बड्या मारुती संघाकडून उत्तम खेळले.

दुसर्‍या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळाने पहिल्या सत्रातील 16-25 अशा पिछाडीवरुन यंग प्रभादेवी मंडळाचा प्रतिकार 45-26 असा मोडून काढला. यंग प्रभादेवीच्या शिवकुमार पाटील, स्मित साळवी, संजय म्हात्रे यांनी आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत 9 गुणांची आघाडी घेतली होती. पण दुसर्‍या सत्रात ती त्यांना राखता आली नाही. अमरच्या अक्षय पांचाळ, अमन साळवी यांनी आपला बचाव भक्कम राखत धाडशी पकडी करीत भराभर गुण घेतले. त्यांना करण सावर्डेकरने चढाईत गडी टिपत उत्कृष्ट साथ देत 21 गुणांच्या मोठ्या फरकाने संघाचा विजय साकारला. यंग प्रभादेवी संघ उत्तरार्धात अगदीच दुबळा ठरला. विजय नवनाथने धीरज मेगे, तेजस वर्दंम, योगेश सुर्वे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सूर्यकांत व्यायाम मंडळाला 24-21 असे नमवित आगेकूच केली. सूर्यकांतकडून साहिल तवटे, मंदार ठोंबरे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. शेवटच्या सामन्यात लायन्स क्लबने विजय बजरंग व्यायाम शाळेचा प्रतिकार 38-22 असा मोडून काढला. राज आचार्य, शुभम मटकर, लायन्स कडून, तर अक्षय उगाडे, गणेश तुपे विजय बजरंग कडून उत्कृष्ट खेळले.

Related

Tags: indiaKabaddi teamkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprts mumbaisoprts news
Previous Post

अंत्योदय शिधापत्रिकेवर मिळणार साडी

Next Post

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

Krushival

Krushival

Related Posts

मयूर बांगाराची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी दमदार झेप
क्रीडा

मयूर बांगाराची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी दमदार झेप

April 3, 2026
खरातची नार्को टेस्ट करा
मुंबई

खरातची नार्को टेस्ट करा

April 2, 2026
sliderhome

मोरबे जलवाहिनीतून पाणीचोरी

April 2, 2026
मुंबई

कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

अय्यर नियमभंगाचा गुन्हेगार

April 1, 2026
श्रेयांशची विजयी घोडदौड
क्रीडा

श्रेयांशची विजयी घोडदौड

April 1, 2026
Next Post
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?