• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द ठेवावी: नयन कर्णिक

Krushival by Krushival
February 2, 2024
in कार्यक्रम, मुरुड, रायगड, शैक्षणिक
0 0
0
विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द ठेवावी: नयन कर्णिक
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

स्पर्धात्मक युगात नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. विद्यार्थीवर्गाने यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी कायम ठेवावी, असे प्रतिपादन माजी तहसिलदार नयन कर्णिक यांनी केले.

मुरुड जंजिरा हिंदू एज्युकेशन सोसायटी संचलित ओंकार बालवाडी व ओंकार विद्या मंदिर यांच्यातर्फे आयोजित वार्षिक बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षपदावरून कर्णिक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हिंदू एज्यु सोसायटीचे चेअरमन दिलीप जोशी, ओंकार विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षा दीपाली जोशी, सचिव सुनील विरकुड, विश्‍वस्त मृदुला आबदेव, दिलीप दांडेकर, मनोहर गुरव, अशोक दिवेकर, नयन कर्णिक, मनाली सतवीडकर, दत्तोपंत गायकवाड, मुख्याध्यापिका प्रविता गार्डी, ज्योती मसाल, रुपेश टक्के, स्वाती पाटील, मनिषा करडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी अ‍ॅड. मनाली सतवीडकर यांनी मनोगतात मी या शाळेची विद्यार्थिनी असून मला संस्काराची शिदोरी देणार्‍या सर्वच शिक्षकवृंदांविषयी कृतज्ञता बाळगते. या ओंकार बालवाडीतील अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ असल्याचे अभिमानपूर्वक सांगितले. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होत असल्याचा निर्वाळा देत मराठीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष दिलीप जोशी यांनी अतिवृष्टीमुळे तसेच शासकीय सुट्टीचा कालावधी वाढल्याने वार्षिक स्नेहसंमेलन घेता आले नसल्याची खंत व्यक्त केली. 2014 पासून सुरु झालेल्या ओंकार विद्या मंदिराची यंदा 10 वीची पहिली बॅच बाहेर पडणार असून, प्रशिक्षित शिक्षक वर्ग संस्थेने नियुक्त केला आहे. संस्थेला आर्थिक सहकार्य करण्याचे नागरिकांसह पालकांना आवाहन केले.

या कार्यक्रमात कला, क्रीडा व विज्ञान आदी विषयांत बक्षिसे प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील विरकुड यांनी तर आभार प्रदर्शन प्रविता गार्डी यांनी केले.

Related

Tags: eductional newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud janjiramurud janjira newsnayan karniknewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsstudents
Previous Post

खवय्यांसाठी खुशखबर ओले काजूगर बाजारपेठेत दाखल

Next Post

नेरळ विद्या मंदिर परिसरात घरफोडी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उसर-पोयनाड बैलखिंड मार्गे रस्ता फास्ट ट्रॅकवर

March 19, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कमळ पतसंस्थेचा एक हजार कोटीच्यावर व्यवसाय

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महाडमध्ये घुमणार सामाजिक समतेचा संदेश

March 19, 2026
ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीत आगीचा भडका
अपघात

ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीत आगीचा भडका

March 19, 2026
द्रोणागिरी गडावर नवी कचराकुंडी
उरण

द्रोणागिरी गडावर नवी कचराकुंडी

March 19, 2026
Next Post
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना

नेरळ विद्या मंदिर परिसरात घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?