• Login
Monday, June 9, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पुणे

प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा गेम

Varsha Mehata by Varsha Mehata
June 7, 2021
in पुणे, राज्यातून
0 0
0
अनैतिक संबंधातून एकाची हत्या
0
SHARES
106
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


पुणे | प्रतिनिधी |
प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्‍या अभियंत्याचा दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीकडून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. गाढ झोपेत असलेल्या पतीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पत्नीसह प्रियकरालाही अटक करण्यात आली.

मनोहर नामदेव हांडे (वय 27, रा. हिंदवीनगर, उरळी देवाची, सासवड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी अश्‍विनी मनोहर हांडे (वय 19, रा. हिंदवीनगर, उरळी देवाची, सासवड रस्ता), प्रियकर गौरव संतोष सुतार (वय 19, रा. उत्तमनगर, फुरसुंगी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. 24 मे रोजी मनोहर हांडेचा अकस्मात मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. या दरम्यान हांडेचा अश्‍विनीचे आरोपी गौरव याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती.

शवविच्छेदन अहवालात मनोहरचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन तसेच त्याचा गळा दाबण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांच्या चौकशीत अश्‍विनीचे गौरवबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले होते. पती मनोहर प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकराबरोबर संगनमत केले. 23 मे रोजी गौरवने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. त्यानंतर पतीला दुधातून तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. गाढ झोपेत असलेल्या मनोहरचा दोघांनी गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

मनोहर करोनाबाधित असल्याने तो अलगीकरणात राहून घरीच उपचार घेत होता. त्याचा खून केल्यानंतर आरोपी गौरव पसार झाला. दुसर्‍या दिवशी मनोहर झोपेतून उठला नाही. अश्‍विनीने पतीचा करोनाने मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक केतन निंबाळकर, नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला.

Related

Tags: crimepune
Previous Post

मुंंबईत इमारतीचा भाग कोसळला

Next Post

पनवेल सायन महामार्ग समस्यांच्या चक्रव्यूहात

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

June 8, 2025
शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा उभारणार: जयंत पाटील
sliderhome

शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा उभारणार: जयंत पाटील

June 8, 2025
स्मृती मानधनाची खिलाडूवृत्ती
क्रीडा

स्मृती मानधनाची खिलाडूवृत्ती

June 8, 2025
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
मुंबई

मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये चोरी

June 6, 2025
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
क्राईम

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांना अटक

June 6, 2025
चिंताजनक! पुण्यातील सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणूचा अंश
sliderhome

चिंताजनक! पुण्यातील सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणूचा अंश

June 6, 2025
Next Post
पनवेल सायन महामार्ग समस्यांच्या चक्रव्यूहात

पनवेल सायन महामार्ग समस्यांच्या चक्रव्यूहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Sunday, 08
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +28°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?